Amravati : अकोट-दर्यापूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका आज दुपारी चुकला. दर्यापूर डेपोची ‘हिरकणी’ बस बसस्थानकाजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ अचानक पेटल्याने मोठी खळबळ उडाली. ...
Nagpur : उन्हाच्या झळांनी हाेरपळणाऱ्या वैदर्भियांसाठी हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून विदर्भावर पावसाचे ढग दाटणार असून वादळासह हलका ते मध्यम पाऊस हाेण्याची शक्यता आहे. ...
Amravati : दारूच्या नशेत पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याची खळबळजनक घटना वलगावजवळील खारतळेगांव येथे घडली आहे. ...
Amravati : बडनेरा नवीवस्तीमधील झिरी परिसरात राहणाऱ्या सौरव संजू भारती (२८, रा. मनोहर टाॅवर) या तरुणाने मंगळवारी (दि. १०) सकाळी आपल्या राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. ...
Women Farmer Success Story : १२ एकर शेती सांभाळत अर्चना डोळस यांनी मसाला उद्योग, परसबाग आणि लघुउद्योगातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वाचा त्यांची प्रेरणादायी यशकथा (Women Farmer Success Story) ...
Amravati : नैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरात उघडकीस आली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत या खुनाचा छडा अवघ्या दोन तासांत लावला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ...
Amravati : अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या अपीलकर्त्या दोघांचे जात प्रमाणपत्र रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी १० लाख रुपये विद्यापीठाच्या कुलगुरूकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ...