लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

‘दिव्यांगां’चा निधी अन्यत्र वळविणार ‘बॅन’, महापालिका नगरपालिकांना निर्देश  - Marathi News | 'Bane' to divert funds from 'Divyang' elsewhere, directions to municipal municipal corporation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘दिव्यांगां’चा निधी अन्यत्र वळविणार ‘बॅन’, महापालिका नगरपालिकांना निर्देश 

दिव्यांगांच्या उत्थानासाठी राखीव ठेवलेला ३ टक्के निधी त्यांच्यावर खर्च करावा, कुठल्याही परिस्थितीत तो इतरत्र वळवू नये, अन्यथा संबंधित अधिका-यांविरुद्ध शिस्तभंग करण्याची ताकिद ‘सरकार’ने दिली आहे.  ...

मेळघाटात डिजिटल व्हिलेजचा फज्जा, आय सेंटर, पॉस मशीन बंद - Marathi News | Digital Village Fascus, Revenue Center, POS Machine Lock in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात डिजिटल व्हिलेजचा फज्जा, आय सेंटर, पॉस मशीन बंद

धारणी/ हरिसाल : अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी बुधवारी देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज हरिसालचा अचानक दौरा केला. ...

दोन कोटींवर मिळाले आठ लाखांचे कमिशन, श्रीसूर्या प्रकरणात राऊतला नागपुरातून अटक - Marathi News | Eighty-eight commissions got two crore, arrest of Raut from Nagpur in the Suryoosya case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन कोटींवर मिळाले आठ लाखांचे कमिशन, श्रीसूर्या प्रकरणात राऊतला नागपुरातून अटक

अमरावती : श्रीसूर्या कंपनीच्या फसवणूक प्रकरणात अमरावती पोलिसांनी प्रकाश रामदेव राऊत (७९, रा. दीपनगर, अमरावती) याला सोमवारी रात्री नागपुरातून अटक केली. ...

आदिवासी विकास विभाग ‘जेम’मधून खरेदीसाठी अव्वल; वस्तू, सेवांसाठी पोर्टल विकसित - Marathi News | Tribal Development Department tops for purchase in 'Jem'; Developing portals for goods and services | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी विकास विभाग ‘जेम’मधून खरेदीसाठी अव्वल; वस्तू, सेवांसाठी पोर्टल विकसित

राज्याचे आदिवासी विकास विभागाचे कार्यालये, शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहे, एकलव्य निवासी शाळा आदींसाठी आवश्यक वस्तू, सेवा खरेदी ही केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस (जेम) पोर्टलवरून करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

राज्यात आठ आयएफएस अधिका-यांच्या बदल्या; सुनील लिमये, दिलीप सिंग यांना बढती - Marathi News | Transfers of eight IFS officers in the state; Sunil Limaye, Dilip Singh get promoted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात आठ आयएफएस अधिका-यांच्या बदल्या; सुनील लिमये, दिलीप सिंग यांना बढती

भारतीय वनसेवेतील आठ वरिष्ठ वनाधिका-यांचे बदली आदेश महूसल व वने विभागाने काढले आहे. यात ठाणे येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिलीप सिंग यांना बढती मिळाली आहे. ...

बायोमेट्रिक रेशनसाठी ८७ टक्के आधार सिडिंग, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ८९ टक्के  - Marathi News | 87 percent support for biometric ration, highest in the Yavatmal district, 89 percent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बायोमेट्रिक रेशनसाठी ८७ टक्के आधार सिडिंग, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ८९ टक्के 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभाग रेशन कार्डची माहिती संगणकीकृत करीत आहे, तसेच ते  आधार कार्र्डशी लिंक केले जात आहे. विभागात सद्यस्थितीत हे काम ८७ टक्के झाले आहे. ...

होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यात शाश्वत शाळेची भरारी, ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | Homi Bhabha clinic exam results, 93 percent students pass in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यात शाश्वत शाळेची भरारी, ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई सायन्स टीचर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत शाश्वत शाळेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे. शाश्वत शाळेचे एकूण ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प ठरणार विदर्भासाठी उपलब्धी, हैदराबादच्या राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचा अहवाल - Marathi News | Wainganga to Nalganga project, achievement for Vidarbha, report of the National Water Development Authority of Hyderabad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प ठरणार विदर्भासाठी उपलब्धी, हैदराबादच्या राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचा अहवाल

अमरावती- पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भात अतितुटीच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला प्रकल्प विदर्भासाठी संजीवनी ठरणार आहे. ...