लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावती जिल्ह्यात बोंड अळीच्या तक्रारींचा वाढता ओघ, नांदगाव तालुक्यात सर्वाधिक  - Marathi News | The rise in the complaints of Bond ali in Amravati district, the highest in Nandgaon taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात बोंड अळीच्या तक्रारींचा वाढता ओघ, नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 

जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढला असतानाच यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बीटीवर बोंडअळी येत नसल्याचा दावा फोल ठरल्याने बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतक-यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे सुरू केले असून, मागील दोन दिवसांत जिल्ह्यात १ हजार ५०० हून अधिक तक्रा ...

शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले - राजू शेट्टी  - Marathi News | Farmers had to fight for getting affordable prices - Raju Shetty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले - राजू शेट्टी 

विदर्भातील शेतक-यांनी शांत न राहता शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले, याशिवाय सरकारला जाग येणार नाही. शेतमालाला किफायतशीर भाव मिळवायचा असेल तर सरकाशी दोन  हात करण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार ...

राज्यात तोंडाचा कॅन्सर तपासणी मोहिम, ३० वर्षांवरील नागरिक केंद्रस्थानी - Marathi News | The State's oral cancer screening campaign, at 30-year-old citizens' center | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात तोंडाचा कॅन्सर तपासणी मोहिम, ३० वर्षांवरील नागरिक केंद्रस्थानी

राज्यात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात २८ टक्के नागरिकांना तंबाखू सेवनाने मुख कर्करोग (कॅन्सर) झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने मौखिक कॅन्सर पूर्वावस्थेत ओळखण्यासाठी ३० वर्षांवरील नागरिकांची मुख कॅन्सर तपासणी मोहीम सुरू केली जात आ ...

तरुणाचे अवयवदान, चौघांना जीवदान; मुंबईच्या शल्यचिकित्सकांची टीम अमरावतीत - Marathi News | The organ of the youth, the life of four; The team of Mumbai's surgeon in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तरुणाचे अवयवदान, चौघांना जीवदान; मुंबईच्या शल्यचिकित्सकांची टीम अमरावतीत

ब्रेन डेड अवस्थेतील मुकेश अमृतलाल पिंजानी यांचे हृदय, यकृत व मूत्रपिंड सोमवारी दुपारी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबई व नागपूरला पाठविण्यात आले, तर नेत्रदानानंतर नेत्रपटल जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रविभागात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. ...

कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी केव्हा?, राज्यासह पंजाबच्या शेतकरी मिशनची नीती आयोगाकडे मागणी - Marathi News | When the Pesticide Management Act Implemented ?, the Punjab State Farmers' Mission Strategies Demand for the Commission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी केव्हा?, राज्यासह पंजाबच्या शेतकरी मिशनची नीती आयोगाकडे मागणी

- गजानन मोहोडअमरावती : संसदेत २००८ मध्ये कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याला विरोध झाल्यामुळेच कंपण्याचे फावल्याने राज्यासह देशात कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतक-यासह शेतमजुरांचे हजारो बळी जात आहे. त्यामुळे हा कायदा अस्तिस्वात आणून प्रभावीपणे अंमलबजावणी व ...

राज्यातील २१५ लाचखोर निलंबनापासून दुरच, संबंधित खात्यांची अनास्था  - Marathi News | Disregard of concerned accounts of 215 bribe suspensions in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील २१५ लाचखोर निलंबनापासून दुरच, संबंधित खात्यांची अनास्था 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात लाच घेताना पकडलेले २१५ लाचखोर अद्यापही निलंबनापासून दूर आहेत. संबंधित विभागांनी त्या लाचखोरांच्या निलंबनाचे आदेश न काढल्याने ते उजळमाथ्याने सरकारी नोकरी करीत आहेत. ...

प्रतीक्षा मेहेत्रे हत्या प्रकरण : मी तडपलो, तिलाही तडपवायचे होते - राहुल भडची कबुली  - Marathi News | Maitrets murder case : Rahul Bhad confession | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रतीक्षा मेहेत्रे हत्या प्रकरण : मी तडपलो, तिलाही तडपवायचे होते - राहुल भडची कबुली 

प्रतीक्षा माझ्यासोबत राहण्यास सतत नकार देत असल्याने मी हेलावलो, विमनस्क झालो, तडपलो, त्याच प्रेमासाठी तीही तडपावी, यासाठी तिला केवळ ‘जखम ’द्यायची होती, तिला मारण्याचा माझा उद्देश मुळीच नव्हता, अशी कबुली आरोपी राहुल भड याने राजापेठ पोलिसांना दिली. ...

पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी गाडीमालकांनी मोजले तब्बल 77 कोटी रुपये  - Marathi News | vehicle registration number by choice | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी गाडीमालकांनी मोजले तब्बल 77 कोटी रुपये 

वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. ...