अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन (कोलकाता) द्वारा पुरस्कृत तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादानिमित्त जमलेल्या देश-विदेशातील सुमारे ८० शास्त्रज्ञांनी दुसºया दिवशी मेळ ...
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी व राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्यातकीर्त लक्ष्मणबुवा माधवजी कदम (ब्रह्मभट्ट) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. ...
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली असून, त्या सुधारणेनुसार कुटुंबातील अविवाहित मुलीही स्वतंत्र घरकुल मिळण्यास पात्र ठरणार आहेत. ...
अमरावती : शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध कारणांनी झालेले मृत्यू प्रकरण विधिमंडळात गाजणार आहे. आ. श्रीकांत देशपांडे यांनी लक्ष्यवेधी सादर केली असून आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे. ...
अमरावती : वार्षिक पर्जन्यमानात तूट आल्याने नागपूर आणि अमरावती विभागावर जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित विभागाच्या तुलनेत या दोन्ही शेजारी विभागात सरासरी ५० टक्के जलसाठा शिल्लक असल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. ...