विभागात रविवारी सकाळी झालेल्या वादळासह गारपीट व अवकाळी पावसामुळे ८१३ गावांमध्ये किमान ८० हजार हेक्टरमधील रबी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आपत्तीमध्ये वीज अंगावर पडून चार व्यक्ती व १२ गुरांचा मृत्यू झाला. ...
रविवारी पहाटेदरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे रबी पिकांना जबर फटका बसला. दर्यापूर तालुक्यात वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झाला. धारणी तालुक्यात गारपिटीत सापडल्याने दोन डॉक्टर जखमी झाले. ...
राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी उन्हाळ्यात स्वाहा होत असताना वणवा नियंत्रणात आणण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे. ...
पत्नीची जाळून हत्या क रणाºया पतीस स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेश भांदुजी धुर्वे (३५, कळमगव्हाण) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. ...
विदर्भातील तीन विद्यापीठांच्या संयुक्त इतिहास परिषदेचे ५० वे अधिवेशन १० व ११ फेब्रुवारीला स्थानिक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ...
बीटी कपासीच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले (ट्रॉस्जेस्टिक हरबिसाइड ग्लॉयकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैध बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब निदर्शनात आली असून, चौकशीसाठी शासनाने बु ...
राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रापंचा पोटनिवडणुकांमध्ये राखीव प्रभागांतील उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ३० जून २०१९ च्या निवडणुकी ...