कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानंतरही पात्र कैद्यांनी माफी पुस्तकावर घेणेबाबत विनंती करूनही त्यांचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
मोर्शी येथील नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे अभियंता ऋषीकेश देशमुख यांनी शहरातील रस्ते झाडण्याकरिता किमान खर्चातून अनोख्या मशीनचा आविष्कार केला आहे. ...
: रासायनिक, अनुजीव तपासणीचा अहवाल - वैभव बाबरेकर अमरावती : विभागाच्या पाच जिल्ह्यांतील पाणी तपासणीच्या अहवालात यवतमाळ जिल्ह्याचे पाणीनमुने सर्वाधिक दूषित आढळून आले असून, अमरावती दुसºया क्रमांकावर आहे. यवतमाळातील ६ हजार ७९२ पाणीनमुन्यांची रासायनिक त ...
काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार सांभाळला असून, मुख्यालयी व मलईचे ठाणे न मिळालेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या ठाण्यात बदलीचे डोहाळे लागले आहे. ...
इंजिनीअरिंग रेजिमेंट-१२२ मध्ये लान्स हवलदार पदावर कार्यरत सैनिक नितीन देविदास गंधे यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या मूळ गावी जुना धामणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात काही कारणास्तव रखडलेल्या सेमिस्टर पॅटर्न परीक्षेच्या निकालात गती आली आहे. आतापर्यंत ७० हजार विद्यार्थ्यांचे बिनचूक निकाल जाहीर करण्यात आले असून, आठवडाभरात सर्वच निकाल लागतील, असा कृतिआराखडा तयार केला आहे. ...