‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेतून अमरावती शहर आता कायमचे बाद झाले आहे. १९ जानेवारीला केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने चौथ्या फेरीतील नऊ पात्र शहरांची नावे घोषित केली. ...
पश्चिम विदर्भातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा सद्यस्थितीत असल्याने पुढील वर्षाची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने पहिल्यांदाच सेमिस्टर पॅटर्न परीक्षा प्रणाली लागू केली. मात्र, निकालात प्रचंड त्रुटी असून, एकाच विद्यार्थिनीला दोन गुणपत्रिका देण्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परीक्षा विभागाची आॅनलाईन प्रणाली किती कार् ...
कैद्यांच्या शिक्षा कपातीचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषण उपाध्याय यांनी २७ मे २०१६ रोजी राज्याचे मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, खुले कारागृह, ...