संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 11 ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषद प्रतिनिधी निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. ...
येथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे. ...
मिसेस इंडिया ब्यूटी क्वीन स्पर्धेत राज्यातून मेळघाटातील अपर्णा विक्रम क्षीरसागर (२७) यांनी सेकंड रनर्सअप म्हणून स्थान पटकावले. अकोल्यात झालेल्या स्पर्धेतून निवड झाल्यावर १ सप्टेंबर रोजी दिल्ली किंवा चंदीगड येथे मिसेस इंडिया स्पर्धेसाठी अंतिम फेरी होत ...
Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणासाठी रान पेटले असतानाच अमरावती महापालिकेतील सत्तापक्ष असलेल्या भाजपच्या नगरसेविका जयश्री विजयराव डहाके यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा गटनेत्याकडे सोपविला आहे. ...
प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून विवाहित मुलीला माहेरी नेऊन तिला झोपेच्या गोळ्या देऊन पित्यानेच अत्याचार केल्याची तक्रार एका पीडितेने सिडको पोलीस ठाण्यात केली आहे. ...