मैत्रेय कंपनीच्या राज्यातील उघड मालमत्तेचा लेखाजोखा अहवाल मुंबईचे सक्षम प्राधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत आहे. अमरावतीत आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेयची १२५ कोटींची मालमत्ता उघड केली. त्याचा लेखाजोखा अहवाल १४ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आला. ...
डेंग्यू या जीवघेण्या आजाराचा पश्चिम व-हाडात चोरपावलांनी प्रसार होत आहे. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अमरावती जिल्हा अव्वल असून, खासगी डॉक्टरांकडे एनएस-वन व इतर रक्तनमुन्यांच्या चाचणी पॉझिटिव्ह असलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. ...
शासन ध्येयधोरणानुसार वनजमिनीतून निघालेल्या अवैध उत्खन्ननाद्वारे गौण खनिजाची दंडात्मक रक्कम केवळ 200 रूपये प्रति घनमिटरप्रमाणे वसुली केली जाते. नियमानुसार 10 हजार 800 रूपये प्रति घनमीटर दंडाची रक्कम वसूल करणे आवश्यक आहे ...
शासकीय, प्रशासकीय कार्यालयांनी आवश्यक वस्तू व सेवा हे केंद्र सरकारच्या ‘जेम पोर्टल’वरूनच खरेदी करण्याची नियमावली आहे. परंतु, शासन निधी व अनुदानाचे वेगवेगळे तुकडे पाडून मर्जीनुसार साहित्य खरेदी केले जात आहे. ...
बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादन होणे नाही, याची खात्री करून तालुक्यातील निंबोली येथील एका शेतक-याने दोन एकरातील डौलात असलेल्या कपाशी पिकावर रविवारी ट्रॅक्टर फिरविला. ...
रुग्णांकडून पैसे उकळणे, नोंदीमध्ये अफरातफर, अल्प प्रतिसाद आदी कारणांमुळे राज्यभरातून ३५ रुग्णालयांना ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून बाद करण्यात आले आहे. योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ...
एचआयव्ही पॉझिटिव्ह असणारे, पण औषधोपचार न घेणा-या ५६ पैकी २६ रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने जुलैपासून शोधमोहीम राबविली. ...
कुपोषणाच्या नावाने कलंकित झालेल्या मेळघाटात वैद्यकीय सेवेची विशेषत: वैद्यकीय अधिका-यांची कमतरता असते. त्यामुळे आदिवासींच्या वैद्यकीय गरजांची जाणीव असणारे डॉक्टर तयार व्हावे, यासाठी आश्रमशाळा शिकणा-या त्यांच्याच पाल्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा ...