इंजिनीअरिंग रेजिमेंट-१२२ मध्ये लान्स हवलदार पदावर कार्यरत सैनिक नितीन देविदास गंधे यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या मूळ गावी जुना धामणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात काही कारणास्तव रखडलेल्या सेमिस्टर पॅटर्न परीक्षेच्या निकालात गती आली आहे. आतापर्यंत ७० हजार विद्यार्थ्यांचे बिनचूक निकाल जाहीर करण्यात आले असून, आठवडाभरात सर्वच निकाल लागतील, असा कृतिआराखडा तयार केला आहे. ...
राज्य शासनाने सर्वच विभाग, महामंडळातील वर्ग १ आणि २ संवर्गातील अधिकाºयांच्या दिमतीला असाईन वाहने पुरविली असले तरी बहुतांश अधिकारी वाहनभत्त्याची उचल करून शासन तिजोरीवर डल्ला मारत आहे. ...
मेलघाटातील साद्राबाडी गावात शुक्रवारनंतर पुन्हा मंगळवारी सकाळी ११ वाजता भूकंपाचे जबर धक्के बसणे सुरू झाले असून, प्रशासनाने भूकंपाच्या तिव्रतेची कुठलीही दखल घेतलेली नाही. ...
अकोला : जूनपर्यंतच्या काळातील पाणीटंचाईसाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसाठीचा निधी अखेर शासनाने दिला. हा निधी मिळण्यासाठी राज्यातील चार विभागीय आयुक्तांनी जूनमध्येच शासनाकडे मागणी केली होती, हे विशेष. ...
अकोला : पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाच्या विकासाचा समतोल साधण्यासाठी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाप्रमाणे विदर्भ विकास मंडळाच्या अधीन अमरावती व नागपूर विभागासाठी प्रत्येकी एक उपसमिती स्थापन करण्याची मागणी विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. ...
अमरावती, धुळे, कराड आणि शिर्डी येथे लवकरच खासगी सहभागातून वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) दिला आहे ...