महाराष्ट्रातील २० पुरोगामी संघटनांनी एकजूट होऊन अमरावती येथील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवारी तीव्र निषेध करीत आंदोलन केले. यामध्ये अमरावतीतील १०० ते १५० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. ...
निवडणुकीतील सुधारणा व उद्भवणारे तांत्रिक पेच यासंदर्भात विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४५ अधिकाऱ्यांना येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ अॅडमिनिस्ट्रेटीव्ह अॅन्ड डेव्हलोपमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक ...
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये विविध फर्निचर पुरवठा करावयाच्या २६८ कोटींच्या खरेदीला तूर्तास ब्रेक लागला आहे. ...
गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे. ...
चंद्रपूरच्या थर्मल पॉवर स्टेशन परिसरात जन्मलेल्या व अमरावती जिल्ह्यात सतत महिनाभर धुमाकूळ घालणाऱ्या अडीच वर्षीय वाघाला महिनाभर पिंजºयात ठेवले होते. ...