संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संलग्नित असलेली सात महाविद्यालये बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने विद्या परिषदेच्या निर्णयानुसार चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. ...
केंद्रात सत्ता भाजपाचीच येणार; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, नितीन गडकरी बनणार असल्याची भविष्यवाणी अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी केली ...
पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. ...
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जालना येथे या आठवड्यात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पशुप्रदर्शनात परतवाडा येथील मदन नंदवंशी यांच्या दुधाळ म्हशीने तृतीय क्रमांक पटकावला. ...