विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर वन प्रशिक्षण केंद्र येथे व्याघ्र प्रकल्पातर्फे आयोजित जागतिक वन्यजीव सप्ताहांतर्गत येथील आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे वने तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत हो ...
राज्यात दारूबंदी असलेल्या वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, १४ महिन्यांचा कालावधी झाला असताना अद्यापही राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागातील विवि ...
स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीचा नियमित भरणा केल्यानंतरही ती रक्कम प्राप्त झाल्याचे नाकारून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची गंभीर तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ...
राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रस्ता दुतर्फा केलेल्या वृक्ष लागवडीच्या संवर्धनासाठी खरेदी करण्यात आलेल्या ट्री गार्डची चौकशी होणार आहे. ...
शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपत आहे. सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद होणार असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुस्तावणार आहे. ...