राज्यात ५३ बाजार समित्यांची मुदत संपत असल्याने राज्य सहकार निवडणूक प्रधिकरणाद्वारा निवडणूक घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सहकार कायद्यातील नव्या बदलांनुसार आता मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ...
देशभरात एकच गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासायनिक तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. विलास सपकाळ यांनी दिलेल्या एम.टेक.च्या अभ्यासक्रमाला स्थान ...

पोटाची खळगी भरण्यासाठी आजही भटक्या जमातीच्या अनेक जाती- जमाती भटकंती करून स्थलांतरीत स्वरुपाचे जीवन जगतात. त्यांच्या वस्ती, तांड्यांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने वसंतराव नाईक तांडा, वस्ती, सुधार योजनेची मुहूर्तमेढ रोवली असून ...
स्थानिक पोलिसांनी मंगळवारी काही तासांच्या अंतराने दोन कारवायांमध्ये दोन मालवाहू ट्रकमधील ७० हून अधिक जनावरांना तिवसा पोलिसांनी जीवदान दिले. याप्रकरणी दोन्ही वाहनचालकांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली. महामार्गावरील जुन्या टोल नाक्यावर या कारवाया करण्य ...
किती वर्स झाले आठवत नाही आता पण बहिरमबाबाच्या संगतीनं ऱ्हातो.. पांढरे मळकट धोतर, तसाच शर्ट आणि डोक्यावर टोपी.. हातात छिन्नी आणि हातोडा. हे आहेत मारोतराव भीमराव शिंदे. ...
विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या अहवालात शेतकरी व शेतमजुरांवर कारवाई करणा-या शिफारशींचा शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा कडाडून विरोध झाला. कीटकनाशक कंपन्याची जबाबदारी टाळून त्यांना अभय देणारा हा अहवाल असल्याचा आरोप मिशन या ...