धनप्राप्ती होत असल्याच्या अफलातून कारणांनी वापरला जाणारा मांडूळ (दुतोंड्या) साप तस्करांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना वनविभागाच्या वरिष्ठांनी दिल्या आहेत. ...
शहर पोलीस आयुक्तालय सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम) प्रणालीच्या कामकाजात अमरावती राज्यात अव्वल ठरले असून, येथील वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीत पोलीस शिपाई निखिल पांडुरंग माहुरे अव्वल ठरले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विदर्भ प्रांत संघचालक व श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष दादारावजी वामनराव भडके यांचे शनिवारी सांयकाळी ५.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. ...
कर्नाटकातील ऊसतोडणीसाठी पैसे घेऊन मजूर पुरविले नसल्याने चिडलेल्या मुकादमाने धारणी तालुक्यातील एका महिलेच्या ३५ वर्षीय मुलीला पळवून नेऊन ओलीस ठेवले. ...
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील ज्येष्ठ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाला पाच वर्षे उलटून गेलेत, सनातनचे कार्यकर्ते अटक केले. मात्र, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांची चुप्प ...
अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील कोमल प्रकाश गुडघे हिने अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या एका सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेऊन मोस्ट ब्युटीफूल हेअर या प्रकारात सौंदर्यवतीचा बहुमान पटकावला. ...
१०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी लघु सिंचन विभागाला आता जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीचा नाहरकत (एनओसी) दाखला घ्यावा लागणार आहे. ...