पाच वर्षांपर्यंत वाघांची शिकार करून अवयवांची तस्करी होत असताना आता मांडूळ सापांची तस्करी करणारी टोळीही सक्रिय झाली आहे. देशभरात एका वर्षात २७ साप तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाला, २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते ...
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार संजय बंड हे शुक्रवारी अनंतात विलीन झाले. ‘बघा, बघा कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा जयघोषांनी सच्चा शिवसैनिकाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला गेला. ...
बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. विमानतळावर पायाभूत सुविधांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डीपीआरला शासनाची मान्यता मिळताच विकास कामांचे अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि निधी मंजूर केला जाणा ...