अखिल विदर्भ व-हाडी साहित्य प्रतिष्ठानच्यावतीने ९ व १० नोव्हेंबर रोजी होणाºया विदर्भ ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सतीश तराळ यांची एकमताने निवड करण्यात आली. ...
जिल्ह्यातील निम्मे मतदारसंघ अपक्षांनी काबीज करण्याचा हा पहिला योग ठरला आहे. बडनेरा मतदारसंघातून बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जाणारे रवि राणा यांनी ‘हॅट्ट्रिक’ मारली. यापूर्वी बडनेरा मतदारसंघातून कोणीही तिसऱ्यांदा आमदार म्हणून नि ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी एका फौजदारी प्रकरणात अत्यंत हटके आदेश दिला. एफआयआर रद्द करण्याच्या बदल्यात आरोपी व फिर्यादी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात १५ दिवस रोज दोन तास प्रत्येकी १० हजार चौरस फूट जागेची साफसफाई कराव ...