लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

१२ वर्षीय मुलीला पाळण्याच्या दोरीचा फास लागून मृत्यू - Marathi News | 12-year-old girl gets stuck in rope and died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वर्षीय मुलीला पाळण्याच्या दोरीचा फास लागून मृत्यू

मृत निकिताच्या पश्चात आई-वडिलांसह बारावीत शिकणारी मोठी बहीण व तिसरीत शिकणारा भाऊ आहे. ...

निर्दयी बाप! ‘त्या’ घटनेत आणखी एका अल्पवयीन मुलाला झाऱ्याने चटके - Marathi News | Ruthless Father! In that incident, another minor child gets flirtatious in amaravati badnera | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निर्दयी बाप! ‘त्या’ घटनेत आणखी एका अल्पवयीन मुलाला झाऱ्याने चटके

बापाविरुद्ध कशी द्यावी तक्रार? : मुलाचा सवाल, प्राणांतिक वेदनेतही संवेदना जागृत; होळीला पाच जणांचे मद्यधुंद अवस्थेत कृत्य ...

दलालविरहीत बैलबाजार, फिरस्ती बाजारात जनावरांना मिळतोय 'लाख' मोलाचा भाव - Marathi News | bull market in amravati many pepole visit | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दलालविरहीत बैलबाजार, फिरस्ती बाजारात जनावरांना मिळतोय 'लाख' मोलाचा भाव

लक्षवेधक ठरलेल्या या बैलबाजारात ३५ ते ४० हजारांपासून बैलजोड्या तसेच लाख-दीड लाखांचा बैल उपलब्ध आहे. परतवाडा-अमरावती रोडवर अचलपूर नाक्यालगत खुल्या शेतात आठ ते दहा दिवसांपासून बैल विक्रीस उपलब्ध आहेत. ...

ऑस्ट्रेलियन शेकाट्याचा विदर्भातून प्रवास; महाराष्ट्रात प्रथमच नोंद - Marathi News | White headedstilt Was found in vidarbha | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ऑस्ट्रेलियन शेकाट्याचा विदर्भातून प्रवास; महाराष्ट्रात प्रथमच नोंद

'ब्लॅक विंग स्टिल्ट' म्हणजेच शेकाट्या या देशांतर्गत पक्ष्यांशी साम्य असणारा ऑस्ट्रेलियन शेकाट्या या नवीन प्रजातीची राज्यात प्रथम नोंद अमरावतीच्या वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांनी घेतली आहे. ...

लोकसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या ५५० उन्हाळी पेपरला फटका - Marathi News | Loksabha election affect in the 550 Summer Paper of the University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या ५५० उन्हाळी पेपरला फटका

वेळापत्रक लांबणार : आठ दिवसांच्या परीक्षेत बदल; मतमोजणीच्या दिवशीचे पेपर पुढे घेणार ...

आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | The young man dies drowning in water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

रंगपंचमीची रंग खेळून आष्टा परिसरातील वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सहा युवकांपैकी एका 18 वर्षीय आदिवासी युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रंगपंचमीच्या दिवशी दुपारी एक वाजता घडली.   ...

अमरावती विद्यापीठात पीएच.डी.चे नवीन चारशे गाइड - Marathi News | A new four hundred guide to Ph.D. in Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात पीएच.डी.चे नवीन चारशे गाइड

संकेत स्थळावर यादी प्रसिद्ध : संशोधन केंद्रावर २० मार्चपर्यंत प्रवेश घेण्याच्या सूचना  ...

अमरावतीत भीषण आग, तीन घरांसह दुकान खाक - Marathi News | In Amravati, a fire, burn a shop with three houses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत भीषण आग, तीन घरांसह दुकान खाक

आगीमुळे घरातील भौतिक वस्तूंसह दैनंदिन जीवनावश्यक साहित्य खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ...