धामक गावात प्रशांतकुमार लूनावत यांची दीडशे वर्षांपूर्वींची जुनी हवेली आहे. येथे रविवारी रात्री दोनच्या सुमारास शेजाºयांना काही तरी खोदण्याचा आवाज आला. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सदर माहिती तळेगाव दशासरचे ठाणेदार अशोक कांबळे यांना दिली. ...
तीन दिवसांपासून बिबट तापाने फणफणत होता. ३० मे रोजी त्याच्या रक्ताचे नमुने परतवाड्यातील खासगी पॅथॅलॉजी लॅबमध्ये तपासले गेलेत. यात त्याचे श्वसनसंस्थेत बिघाडही आला होता. या फणफणत्या तापातच हा बिबट मृत्युमुखी पडला. ...
CoronaVirus News In Amravati : रुग्णांना पालकमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारले. जेवण, उपचार आणि इतर सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती जाणून घेतल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. ...