मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत. ...
मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू झाले आहेत. मागील वर्षी २०१८-१९ मध्ये ४०९ बालमृत्यू झाले. यात १९७ उपजत तसेच १४ मातामृत्यू आहेत. एप्रिल २०१९ मध्ये नऊ उपजत मृत्यू व एका मातामृत्यूची नोंद झाली आहे. ...
पोटच्या गोळ्याप्रमाणे जोपासलेली संत्राझाडे दुष्काळात नजरेसमोर वाळल्याने लोणी येथील ४९ वर्षीय शेतक-याने विष प्राशनानंतर गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. ...