लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, पण... नवनीत राणा यांचे संकेत - Marathi News | mp navneet rana on Chhatrapati Shivaji Maharaj staue on rajapeth flyover | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, पण... नवनीत राणा यांचे संकेत

कितीही दबाव टाकला आणि जेलमध्ये टाकलं तरीही येणाऱ्या भविष्यात महाराजांचा पुतळा बसणार हे लक्षात ठेवा, असा इशारा खा. नवनीत राणा यांनी यावेळी दिला.  ...

विदर्भात रखडलेल्या वन्यजीवांच्या प्रगणनेची प्रतीक्षा - Marathi News | enumeration of wildlife in Vidarbha is awaiting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात रखडलेल्या वन्यजीवांच्या प्रगणनेची प्रतीक्षा

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे. ...

धक्कादायक... अमरावतीत ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चा व्हिडिओ व्हायरल, तिघांना अटक - Marathi News | Shocking ... Video of 'Child Pornography' goes viral in Amravati, three arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक... अमरावतीत ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चा व्हिडिओ व्हायरल, तिघांना अटक

अमरावती - दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते मोबाईलवर प्रसारित करण्यात आल्याची धक्कादायक बाब तिवसा ठाण्याच्या हद्दीत उघड ... ...

Navneet Rana : ...तर मीही अण्णा हजारे यांच्यासोबत उपोषणाला बसेन; नवनीत राणा यांचा इशारा - Marathi News | Navneet Ravi Rana support social activist Anna Hazare hunger strike against the decision to sell wine | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...तर मीही अण्णा हजारे यांच्यासोबत उपोषणाला बसेन; नवनीत राणा यांचा इशारा

Navneet Ravi Rana And Anna Hazare : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्यासोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. ...

मेमू ट्रेनच्या डब्यात तरुणाने घेतली फाशी; चिट्ठीतून समोर आले कारण - Marathi News | Young man hanged in Memu train car | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेमू ट्रेनच्या डब्यात तरुणाने घेतली फाशी; चिट्ठीतून समोर आले कारण

बडनेरा ते नरखेड मेमू ट्रेन रात्री बडनेरा रेल्वे स्थानकावर मुक्कामी थांबते. याच ट्रेनच्या एका डब्यात योगेश स्वतःच्या शर्टाने साखळीला लटकून गळफास घेतलेल्या अवस्थेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना सापडला. ...

Bachchu Kadu : 'निर्णयाचे स्वागत, पण...'; कोर्टाच्या निर्णयानंतर बच्चू कडूंची पहिलीच प्रतिक्रिया - Marathi News | Bachchu Kadu first reaction after two months of imprisonment; said, welcome to the decision of court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निर्णयाचे स्वागत, पण...', कोर्टाच्या निर्णयानंतर बच्चू कडूंची पहिलीच प्रतिक्रिया

Bachchu Kadu : कोर्टाच्या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागू, ते आम्हाला न्याय देईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.  ...

मोठी बातमी: राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा  - Marathi News | Big news: Minister Bachchu Kadu in state government sentenced to two months rigorous imprisonment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा 

Bachchu Kadu : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील अजून एक मंत्री अडचणीत आले आहेत. राज्य सरकारमधील महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...

...तर मला अटक करुन जेलमध्ये टाकतील, पोलिसांचेही फोन येत आहे; रवी राणांचे गंभीर आरोप  - Marathi News | Amravati MLA Ravi Rana has leveled serious allegations against Chief Minister Uddhav Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...तर मला अटक करुन जेलमध्ये टाकतील, पोलिसांचेही फोन येत आहे; रवी राणांचे गंभीर आरोप 

रवी राणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...