बुधवारी सकाळी एका शेतातील खोलीत दोघांचे मृतदेह एकमेकाला आलिंगन घातलेल्या अवस्थेत दिसून आले. मृतदेहाजवळ चायना चाकू आढळून आला. त्यामुळे चाकूने ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन(आयआयएमसी) अमरावतीच्या प्रादेशिक केंद्रात संचालकपदी असलेले अनिल कुमार सौमित्र यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राजापेठ उड्डाणपुलावर नियमानुसार पुतळा उभारता येत असेल, तर ती संपूर्ण प्रक्रिया महापालिकेने करावी तसेच दोन्ही ठिकाणच्या पुतळा उभारणीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, असे निर्देश पीठासीन सभापती तथा महापौर चेतन गावंडे यांनी दिले. ...
२०१८ मध्ये आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरदेखील त्याने वारंवार शोषण केले. तिने आरोपीला दीड लाख रुपये उधार दिले. काही दिवसांनंतर तिने आरोपीस लग्नाबद्दल विचारले असता, त्याने टाळाटाळ केली. ...