लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावती जिल्ह्यातील युवतीच्या अपहरण नाट्याचा शेवट प्रेमविवाहात - Marathi News | The abduction drama ends in a love marriage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती जिल्ह्यातील युवतीच्या अपहरण नाट्याचा शेवट प्रेमविवाहात

The abduction drama ends in a love marriage युवतीने अपहरण झाल्याचे संदेश मोबाइलद्वारे घरच्यांना पाठविल्यामुळे अकोट, शेगाव पोलिसांसह कुटुंब चिंतेत सापडले होते. ...

CoronaVirus News: अमरावतीत कोरोनाचा कहर; तब्बल ८०० पॉझिटिव्ह; २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: Corona virus in Amravati; 800 positive; 10 patients died in 24 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :CoronaVirus News: अमरावतीत कोरोनाचा कहर; तब्बल ८०० पॉझिटिव्ह; २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू

२४ तासांत १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू ...

सूरत-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी शुक्रवारपासून धावणार - Marathi News | Surat-Amravati superfast special train will run from Friday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सूरत-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी शुक्रवारपासून धावणार

Surat-Amravati superfast special train मध्य रेल्वेने सूरत-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी येत्या शुक्रवारपासून आठवड्यातून दोन वेळा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

CoronaVirus In Amravati: अमरावती विभागातील ५ शहरांत आठवडाभर लॉकडाऊन; यशोमती ठाकूरांची घोषणा - Marathi News | CoronaVirus In Amravati: Lockdown in 5 cities in Amravati division for a week | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :CoronaVirus In Amravati: अमरावती विभागातील ५ शहरांत आठवडाभर लॉकडाऊन; यशोमती ठाकूरांची घोषणा

अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर व अकोल्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी ही घोषणा केली. ...

एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे काढणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद - Marathi News | Interstate gang arrested for exchanging ATM cards | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे काढणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. यातील एक आरोपी फरार आहे. ...

मोठी बातमी! अमरावतीमध्ये आठवडाभरासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा - Marathi News | minister Yashomati Thakur declare lockdown in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोठी बातमी! अमरावतीमध्ये आठवडाभरासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा

Lockdown in Amravati: कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता अमरावतीत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ...

धक्कादायक! प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दत्तक गावात दोन बालमृत्यू; ना रुग्णवाहिका, ना आरोग्य परिचारिका - Marathi News | Two child deaths in project officer's adopted village | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दत्तक गावात दोन बालमृत्यू; ना रुग्णवाहिका, ना आरोग्य परिचारिका

प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी दत्तक घेतलेल्या रायपूर गावात दोन जुळी नवजात मुले डॉक्टर, आरोग्य सेविका तथा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे दगावली. ...

अपहृत चार वर्षाचा चिमुकला अहमदनगरमध्ये सुखरूप; आजीकडे संशयाची सुई  - Marathi News | Abducted four-year-old boy safe in Ahmednagar; Aji has a needle of suspicion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहृत चार वर्षाचा चिमुकला अहमदनगरमध्ये सुखरूप; आजीकडे संशयाची सुई 

Abducted : महिलेसह पाच जणांना अटक, अहमदनगर गुन्हे शाखा, राजापेठ पोलिसांची संयुक्त कारवाई ...