गुगल-पे अकाऊंट आपण जसे सांगतो तसे हाताळण्याच्या सूचना त्या मोबाइलधारकाने केल्या. त्यानुसार फ्लॅटधारकाने गुगलपे ऑपरेट केले असता, ५० हजार रुपये क्रेडिट होण्याऐवजी डेबिट झाले. ...
२०१६ मध्ये अनिल बोंडे यांनी वरुडच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला सुरू होता. ...
पोलिसांचा सुगावा लागताच बर्थडे बॉय सै. आदिल हा तेथून पसार होण्यात यशस्वी झाला. तर ते तिघे ‘भाईचा बर्थ डे, वाजले बारा’ या डीजे साँगवर हवेत तलवारी फिरवून डान्स करताना आढळून आले. ...
चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना मुक्त निर्णय घेता येणार आहे. कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखेत अन्य विषयाची निवड करून पदवी मिळविता येणार आहे. ...