अप्पर पोलीस अधीक्षकांची छायाचित्रे व्हॉट्सॲप डीपीवर ठेवून ते क्रमांक त्यांचेच असल्याची भलामण करत खंडणी उकळणारा पत्रकार मुकुंद कोरडे हा गुन्हा दाखल होताच अकोट शहरातून पसार झाला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट घेऊन आज अमरावती पोलीस रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरी पोहोचले होते. मात्र, राणा यांच्या घरी कुणीच नसल्याने पोलिसांना तसेच माघारी ...
नागझिरी फाट्यापासून ते कुरुमपर्यंत बऱ्याच ठिकाणी रस्त्याची गिट्टी दिसून येते. लोणीपासून कामाला सुरुवात झाली. काही अंतरावर हा रस्ता चकचकीत झाला आहे. पुढे मात्र फरक दाखवत असल्याचे वाहनचालकांना अनुभवास येत आहे. ...
गेल्या २४ तासांत शहर आयुक्तालय हद्दीत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. त्या नऊही प्रकरणांत बडनेरा, फ्रेजरपुरा, गाडगेनगर तथा नांदगाव पेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. ...
या विश्वविक्रमाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही काैतुक केले. थोडक्यात, दर्जेदार रस्ते निर्मिती व उत्कृष्ट विकासकामांसाठी ख्याती असलेल्या गडकरी यांचीदेखील दिशाभूल झाली. ...