शहर कोतवाली पोलिसांनी २ जुलैला शेख इरफान याला नागपुरातून अटक केल्यानंतर तोच उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीदेखील सुनावण्यात आली. ...
अमरावती मध्यवर्ती कारागृहातून २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ‘जेलब्रेक’ करणाऱ्या तीनही पसार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी चार पथके गठित केल्याची माहिती आहे. ...