२०१८ मध्ये आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरदेखील त्याने वारंवार शोषण केले. तिने आरोपीला दीड लाख रुपये उधार दिले. काही दिवसांनंतर तिने आरोपीस लग्नाबद्दल विचारले असता, त्याने टाळाटाळ केली. ...
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे. ...
Navneet Ravi Rana And Anna Hazare : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्यासोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. ...
बडनेरा ते नरखेड मेमू ट्रेन रात्री बडनेरा रेल्वे स्थानकावर मुक्कामी थांबते. याच ट्रेनच्या एका डब्यात योगेश स्वतःच्या शर्टाने साखळीला लटकून गळफास घेतलेल्या अवस्थेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना सापडला. ...
Bachchu Kadu : कोर्टाच्या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागू, ते आम्हाला न्याय देईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...