लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाहनाला ट्रकची धडक; लोकसभा महासचिव रोहित देशमुख ठार - Marathi News | youth congress activists vehicle hit by truck lok sabha secretary general rohit deshmukh killed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाहनाला ट्रकची धडक; लोकसभा महासचिव रोहित देशमुख ठार

अमरावती युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव रोहित देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ...

अन् 'त्याने' मिळेल त्याच्या कानाखाली वाजवत धूम ठोकली, नागरिक भयभीत - Marathi News | a madman slapped on people's face on market and run away | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन् 'त्याने' मिळेल त्याच्या कानाखाली वाजवत धूम ठोकली, नागरिक भयभीत

बाजारातील स्थिती सुरळीत सुरू असताना अचानक एका वेडसर युवकाने काही काळ फुटपाथवरील दुकानदार ऑटोचालक आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर तो सैरावैरा सुटल्याने तेथे दहशत पसरली होती.  ...

पदभरतीच्या मागणीसाठी विद्यार्थांचे आंदोलन; पदवी प्रमाणपत्रे जाळून केला सरकारचा निषेध - Marathi News | Student agitation for recruitment; Protest against the government for burning degree certificates | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पदभरतीच्या मागणीसाठी विद्यार्थांचे आंदोलन; पदवी प्रमाणपत्रे जाळून केला सरकारचा निषेध

गेल्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या नोकरभरती निर्णयाची अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. ज्यामुळे १२ हजार ५०० जागा बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकांनी बळकावून ठेवल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आहे. ...

राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्रींचे निधन - Marathi News | Minister of State Bachchu Kadu's mother dies in age of 84 year old | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या मातोश्रींचे निधन

माझ्या आयुष्याला योग्य वळण देणारी, माझी आई इंदिराबाई बाबाराव कडु यांचे ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे ...

पती पोलीस प्रशिक्षणाकरिता वाशिमला अन् घरात गळफास लावून पत्नीची आत्महत्या - Marathi News | Sub-inspector wife committed suicide by hanging | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पती पोलीस प्रशिक्षणाकरिता वाशिमला अन् घरात गळफास लावून पत्नीची आत्महत्या

शुक्रवारी सकाळी ७ वाजता मुले झोपेतून उठली असता, त्यांना आई पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. ...

अमरावती शहरात ‘लाख को पाच’, वाहतूक कोंडी आणि जीवघेणे प्रदूषण कायम - Marathi News | Lessons for strengthening public transport system through street plays | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती शहरात ‘लाख को पाच’, वाहतूक कोंडी आणि जीवघेणे प्रदूषण कायम

लोकांनी आपला पाठिंबा बस बूथवर आवडीच्या ब्रीदवाक्यांनी दर्शविला तसेच बस प्रवासादरम्यान अनुभवही सांगितले. ...

महिलादिनीच पत्नीची निर्घृण हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयातून भोसकले - Marathi News | man brutally murdered wife on the suspicion of having an immoral relationship | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिलादिनीच पत्नीची निर्घृण हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयातून भोसकले

८ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास वीट भट्टी गाठून धारदार शस्त्राने सवितावर सपासप वार करून तिला जागीच ठार केले. ...

अमरावतीत फिल्मीस्टाईल थरार... हवेत गोळीबार; बंदुकीच्या धाकावर मुलीला पळवून नेले - Marathi News | two men kidnapped a girl from wedding venue on gun point in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत फिल्मीस्टाईल थरार... हवेत गोळीबार; बंदुकीच्या धाकावर मुलीला पळवून नेले

दुचाकीवर आलेल्या तरुणांनी लग्नसमारंभातून तरुणीला जबरदस्तीने ओढले. यावेळी नातेवाईकांनी विरोध केला असता हवेत गोळीबार करत तिला बाईकवरून पळवून नेले. ...