ट्रायबल फोरमने आक्षेप असलेल्या संबंधित तीन सदस्यांचे आदिवासींच्या विकासात योगदान नाही. त्यामुळे त्यांची नेमणूक तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे. ...
शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृत महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर, भुयार यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर आपल्या भावना व्यक्त करत पोस्ट केली असून ही पोस्ट चर्चेत राहिली. ...
विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार एकमेव आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर ते चळवळीतून गायब झाले असून, ते स्वाभिमानीशी अंतर ठेवून असल्याचे बोलले जाते. ...
ही बाब महिलेने तिच्या पतीला सांगितली. पतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांनाच मारहाण केली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेच्या पतीला पाहून घेण्याची धमकीदेखील दिली ...
हर्षा तिच्या बहिणीसह फोटेसेशन करत असताना पाय घसरून ती शेततळ्यातील पाण्यात पडली व बुडाली. तिला वाचविण्यासाठी बाजीलालनेही तळ्यात उडी घेतली मात्र त्यात त्याला यश आले नाही व दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ...