लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

उमेश कोल्हे हत्याकांड : मास्टरमाईंड शेख इरफानचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे तपासणार - Marathi News | Umesh Kolhe murder : NIA to investigate Mastermind Sheikh Irfan's international thread | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उमेश कोल्हे हत्याकांड : मास्टरमाईंड शेख इरफानचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे तपासणार

अमरावती पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, या आरोपींना एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तिवशात ४० जणांचे ‘रेस्क्यू’ - Marathi News | Heavy rains in eight talukas of Amravati, Wardha district, floods in rivers and streams, 40 people rescued | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तिवशात ४० जणांचे ‘रेस्क्यू’

सोमवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ...

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरण : अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर ठपका? - Marathi News | Amravati 'jailbreak' case blames internal security? Inquiry complete, report awaited | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरण : अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर ठपका?

८ कर्मचारी, ४ अधिकारी, १० कैद्यांचे बयाण नोंदविले ...

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी पसार कैद्यांचे लोकेशन मिळेना; पोलीस प्रशासन हतबल - Marathi News | Location of 3 inmates who escaped from amravati jail yet to be found | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी पसार कैद्यांचे लोकेशन मिळेना; पोलीस प्रशासन हतबल

अमरावती मध्यवर्ती कारागृहातून २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ‘जेलब्रेक’ करणाऱ्या तीनही पसार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी चार पथके गठित केल्याची माहिती आहे. ...

अमरावती हत्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “नक्कीच ही घटना...” - Marathi News | cm eknath shinde reaction over amravati murder nupur sharma support connection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमरावती हत्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “नक्कीच ही घटना...”

अमरावती हत्येप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Amaravati Murder Case : मास्टरमाईंडच्या ‘एनजीओ’चे कनेक्शन तपासणार! - Marathi News | Amravati Murder Case : Irfan Shaikh Mastermind behind Umesh Kolhe Murder is the Director of an Ngo | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amaravati Murder Case : मास्टरमाईंडच्या ‘एनजीओ’चे कनेक्शन तपासणार!

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केल्याने अख्ख्या देशाची नजर अमरावतीवर स्थिरावली आहे. ...

Amaravati Murder Case: अमरावती हत्याकांडात मोठा खुलासा; उमेशच्या हत्येत मित्राचा हात, अंत्यसंस्कारातही झाला सामील - Marathi News | Amaravati Murder Case: Big revelation in Amravati massacre; A friend involved in Umesh Kolhe's murder, 6 accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावती हत्याकांडात मोठा खुलासा; उमेशच्या हत्येत मित्राचा हात, अंत्यसंस्कारातही झाला सामील

Amaravati Murder Case: नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कथित पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अमरावती येथील उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी युसूफ खानसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी ६ जणांना अटक, ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | 6 arrested in Umesh Kolhe murder case, remanded in police custody till July 4 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उमेश कोल्हे हत्या प्रकरणी ६ जणांना अटक, ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Umesh Kolhe Murder Case : थेट गृहमंत्री अमित शहा यांनीच ट्विट करुन या घटनेची दखल घेतल्याचे सांगितले आहे.  ...