लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

एकाच दिवसाच्या पावसाने बसला ५९ पुलांना तडाखा, चार मार्ग वाहतुकीसाठी बंद - Marathi News | 59 bridge damaged in one day rain, four roads closed for transport | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकाच दिवसाच्या पावसाने बसला ५९ पुलांना तडाखा, चार मार्ग वाहतुकीसाठी बंद

२० जुलै रोजी अतिवृष्टी, पुलांच्या अतिआवश्यक कामासाठी ५ कोटींची गरज ...

विश्वविक्रमाने वाढविला राष्ट्रीय महामार्गाचा धोका; नागझिरी फाट्यावर गिट्टीच-गिट्टी, दिशादर्शक फलक गायब - Marathi News | Angry reactions as world record on Amravati-Akola National Highway increases danger to motorists more than ever | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विश्वविक्रमाने वाढविला राष्ट्रीय महामार्गाचा धोका; नागझिरी फाट्यावर गिट्टीच-गिट्टी, दिशादर्शक फलक गायब

Amravati-Akola Highway : नागझिरी फाट्यावर गिट्टीच-गिट्टी; दिशादर्शक फलक गायब, वाहनचालक बुचकळ्यात ...

अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावर ‘विश्वविक्रमी’ खड्डे, दीड महिन्यातच लागली रस्त्याची वाट - Marathi News | Amravati-Akola highway: 'world record' potholes on the national highway, the road took just one and a half months to complete | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावर ‘विश्वविक्रमी’ खड्डे, दीड महिन्यातच लागली रस्त्याची वाट

Amravati-Akola highway : विश्वविक्रमाचा गाजावाजा करीत तयार झालेल्या अमरावती अकोला महामार्गाची पावसामुळे अक्षरश: चाळण होऊ लागली आहे. हा कसला विक्रम म्हणत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण ...

Amravati | आदर्श कोगे मृत्यूप्रकरणी अधीक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा - Marathi News | Adarsh koge died of suffocation; A case of murder against the Superintendent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati | आदर्श कोगे मृत्यूप्रकरणी अधीक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा

नाक व तोंड दाबल्याने श्वासावरोध निर्माण झाला. त्यामुळे आदर्शचा मृत्यू झाला. परिमाणी, गाडगेनगर पोलिसांनी तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून अधीक्षक रवींद्र तिघाडे याला ताब्यात घेतले. ...

डिलिव्हरी होऊन बायको परतली; आता तू कशाला म्हणत तिला हाकलले - Marathi News | crime filed against man for beating and sexual abuse of a woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डिलिव्हरी होऊन बायको परतली; आता तू कशाला म्हणत तिला हाकलले

महिलेचे लैंगिक शोषण; शिवीगाळ, बेदम मारहाण, एलआयसीची रक्कमही वापरली ...

अमरावतीच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश - Marathi News | Suspicious death of student in Amravati hostel | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश

आदर्श हा विद्याभारती माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी होता. तो वसतिगृहात अन्य विद्यार्थ्यांसमवेत राहत होता. ...

‘शिवाजी’त रंगणार ‘विकास’ विरुद्ध ‘प्रगती’मध्ये सामना; ‘देशमुख राज’ की ‘ठाकरे शाही’? सप्टेंबरमध्ये होणार निर्णय - Marathi News | 'Shivaji' will feature 'Vikas' versus 'Pragati'; 'Harshvardhan Deshmukh Raj' or 'Nareshchandra Thackeray Shahi'? A decision will be made in September | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिवाजी’त रंगणार ‘विकास’ विरुद्ध ‘प्रगती’मध्ये सामना; ‘देशमुख राज’ की ‘ठाकरे शाही’? सप्टेंबरमध्ये होणार निर्णय

गत पाच वर्षांत मांडीला मांडी लावून बसणारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे दाेघेही परममित्र आता अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी राजकीय वैरी झाल्याचे चित्र आहे. ...

आनंदाच्या क्षणांवर दुःखाचा डोंगर.. लग्नाच्या अवघ्या सात दिवसांनंतर नवविवाहितेची माहेरी आत्महत्या - Marathi News | A newlywed commits suicide after being harassed by her ex-boyfriend | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आनंदाच्या क्षणांवर दुःखाचा डोंगर.. लग्नाच्या अवघ्या सात दिवसांनंतर नवविवाहितेची माहेरी आत्महत्या

लग्नाची हळद सुकण्यापूर्वीच तिने जगाचा असा अकाली निरोप घेतला. त्यामुळे तिच्या आईवडिलांसह तिच्या पती व सासरच्या मंडळींना जबर धक्का बसला आहे. ...