Umesh Kolhe murder case: अमरावती येथील व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 'एनआयए'कडून १२ ऑगस्ट रोजी दहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
Chandrasekhar Bawankule: येत्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे ४५ प्लस खासदार निवडून येतील, असा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केला. ...
Railway Update: मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाअंतर्गत येत असलेल्या पाचोरा रेल्वेस्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरु करण्यात येणार असल्याने मुंबई ते हावडा या व्यस्त मार्गावरील काही एक्स्प्रेस गाड्या १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. ...
Tiranga Yatra: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्त 9 ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अमरावती शहरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...
Flood: वरूड तालुक्यात रविवारी दिवसभरात दोनदा झालेल्या पावसामुळे वरूड-अमरावती महामार्ग बंद झाला आहे. वरूड, जरूड, मांगरूळ, शेंदूरजनाघाट येथील सखल भागांमध्ये काही फूट पाणी शिरल्याने नागरिकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे. ...