लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

तू माझ्याशी बोलत का नाही? म्हणत आवळला गळा; २० दिवसांनंतर मृत्यूचा उलगडा - Marathi News | Girl strangled to death in amravati, truth revealed after 20 days of death | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तू माझ्याशी बोलत का नाही? म्हणत आवळला गळा; २० दिवसांनंतर मृत्यूचा उलगडा

ती १८ ऑगस्टपासून बेपत्ता होती. तर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी तिचा मृतदेह एका शेतातील विहिरीत आढळून आला होता. ...

सामदा येथील 'बाला' अंगणवाडी ठरलेय अमरावती मॉडेल; सीईओंच्या पुढाकाराने साकारले नवीन्यपूर्ण केंद्र - Marathi News | Bala Anganwadi in samda become a model pattern for Amravati; An innovative Anganwadi centre initiated by CEOs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सामदा येथील 'बाला' अंगणवाडी ठरलेय अमरावती मॉडेल; सीईओंच्या पुढाकाराने साकारले नवीन्यपूर्ण केंद्र

महिला व बाल विकास विभाग आणि नरेगाच्या माध्यमातून दर्यापूर तालुक्यातील सामदा या गावात साकारण्यात आलेली बाला अंगणवाडी ही अंगणवाडी जिल्ह्यासाठी पॅटर्न ठरली आहे. ...

चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी - Marathi News | Various events and public awareness on arrival of cheetah; initiative of Union Ministry of Forests; Strong preparation of forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

केंद्रीय वन मंत्रालयाचा पुढाकार; शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रचार व प्रसारावर असणार भर ...

महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणांविरोधातील गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग - Marathi News | Ink Attack on Amravati Municipal Commissioner : The investigation of the crime against MLA Ravi Rana has been transferred to the CID | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणांविरोधातील गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी दुपारी राजापेठ अंडरब्रिज परिसरात शाईफेक करण्यात आली होती. ...

Navneet Rana: राणा कुटुंबीयांकडून आमच्या जीवाला धोका, तो पीडित तरुण प्रचंड दबावात - Marathi News | Our lives are threatened by the Navneet Rana family, the victimized youth under immense pressure | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राणा कुटुंबीयांकडून आमच्या जीवाला धोका, तो पीडित तरुण प्रचंड दबावात

नवनीत राणा यांनी 'माझ्या मुलावर लव्ह जिहादचे आरोप करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे ...

'त्या' प्रकरणी खासदार नवनीत राणांविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against MP Navneet Rana in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'त्या' प्रकरणी खासदार नवनीत राणांविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल

खा. राणा यांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून ठाणेदार ठाकरे यांच्याशी मोठा वाद देखील घातला होता. ...

अमरावती जिल्ह्यात तीन तालुक्यांसह २७ मंडळात अतिवृष्टी; नदी-नाले, प्रकल्प ओव्हरफ्लो - Marathi News | Heavy rains in 27 mandals including three talukas in Amravati district; Rivers and drains, project overflows, farm ponds | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात तीन तालुक्यांसह २७ मंडळात अतिवृष्टी; नदी-नाले, प्रकल्प ओव्हरफ्लो

शेतात साचले तळे, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर ...

‘शिवाजी’ निवडणूक: तुफान राडा; ८६.८० टक्के मतदान, विकास आणि प्रगती पॅनलमध्ये लढत - Marathi News | shivaji educational institute election 86 80 percent polling contesting in the vikas and pragati panel | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिवाजी’ निवडणूक: तुफान राडा; ८६.८० टक्के मतदान, विकास आणि प्रगती पॅनलमध्ये लढत

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नऊ कार्यकारी पदाधिकाऱ्यांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ...