लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

गावाहुन परतताना माय-लेकी अचानक बेपत्ता; पाच दिवसांपासून शोध सुरू - Marathi News | 25-year-old married woman goes missing along with her daughter while travelling | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गावाहुन परतताना माय-लेकी अचानक बेपत्ता; पाच दिवसांपासून शोध सुरू

प्रणालीने पती संजय यांना फोनवरून परत येत असल्याची माहिती दिली. यामुळे संजय हा मोझरी येथे दुपारी १ वाजता पोहोचला व बस थांब्यावर प्रणालीची प्रतीक्षा करत होता. ...

महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यावं- संदीप देशपांडे - Marathi News | All parties should put politics aside and come together for the development of Maharashtra, said that MNS Leader Sandeep Deshpande | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यावं- संदीप देशपांडे

मनसेचे नेते संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी अमरावतीत आले यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ...

धक्कादायक! अमरावतीत दर्ग्याच्या आवारात झोपेत चिरला दोघांचा गळा; दुहेरी हत्याकांडाने खळबळ - Marathi News | Two throats were slit in their sleep in the Dargah premises in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! अमरावतीत दर्ग्याच्या आवारात झोपेत चिरला दोघांचा गळा; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

‘डबल मर्डर’ : लोणी ठाण्यात गुन्हा दाखल ...

४८ हजारांची मागितली लाच; चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Demanded bribe of 48 thousand; ACB arrested four Gram Panchayat members of muradevi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४८ हजारांची मागितली लाच; चार ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात

मुऱ्हादेवी ग्रामपंचायतमधील प्रकार, सदस्य-उपसरपंच महिलांचे पतीही गजाआड ...

मेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्पातील गावांत गुरांना लम्पीची लागण; अतिसंरक्षक भागातील बायसनचा जीव धोक्यात - Marathi News | Cattle infected with Lumpy Virus in Melghat Tiger Reserve villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्पातील गावांत गुरांना लम्पीची लागण; अतिसंरक्षक भागातील बायसनचा जीव धोक्यात

सेमाडोह येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांअभावी पांढरा हत्ती ठरला आहे. ...

अन् पर्जन्यमापक यंत्राच्या बिघाडामुळे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाच कोंडले - Marathi News | farmers locked up the agriculture officials due to the failure of the rain gauge machine | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन् पर्जन्यमापक यंत्राच्या बिघाडामुळे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाच कोंडले

चांदूर बाजार ( अमरावती ) : पर्जन्यमापक यंत्राच्या आजूबाजूला वाढलेल्या झाडाझुडपांमुळे तसेच ना दुरुस्त बॅटरीमुळे प्रत्यक्ष झालेल्या पावसाचे प्रमाण ... ...

घर कोसळले, मात्र मोबाईलच्या अलार्मने वाचवले कुटुंबाला; मध्यरात्रीची थरारक घटना - Marathi News | house collapsed in midnight due to heavy rain, but the mobile phone alarm went off in time and the family was saved | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घर कोसळले, मात्र मोबाईलच्या अलार्मने वाचवले कुटुंबाला; मध्यरात्रीची थरारक घटना

दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती. ...

सात जणांचा मृत्यू, ३३ हजार हेक्टर बाधित; ४८ तासातील पावसामुळे पश्चिम विदर्भात मोठे नुकसान  - Marathi News | Seven people died, 33 thousand hectares affected; Heavy damage in West Vidarbha due to rain in 48 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सात जणांचा मृत्यू, ३३ हजार हेक्टर बाधित; ४८ तासातील पावसामुळे पश्चिम विदर्भात मोठे नुकसान 

पश्चिम विदर्भातील २० मंडळांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे अमरावती जिल्ह्यात ४० हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेलेली आहे. ...