लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

‘सिटी ई गव्हर्नन्स इंडेक्स’मध्ये अमरावती नवव्या क्रमांकावर, संगणक विभागाचे यश   - Marathi News |  Amravati district has come ninth in the 'City E-Governance Index'   | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सिटी ई गव्हर्नन्स इंडेक्स’मध्ये अमरावती नवव्या क्रमांकावर, संगणक विभागाचे यश  

‘सिटी ई गव्हर्नन्स इंडेक्स’मध्ये अमरावती जिल्हा नवव्या क्रमांकावर आला आहे.  ...

भाजपमुळेच अमरावतीत पराभव, शिंदेंच्या आमदाराने फोडले खापर; सांगितलं काय घडलं - Marathi News | Defeat in Amravati because of BJP, Shinde's MLA Sanjay Gaikwad breaks down; Told what happened | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाजपमुळेच अमरावतीत पराभव, शिंदेंच्या आमदाराने फोडले खापर; सांगितलं काय घडलं

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवार रणजीत पाटील आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. ...

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती; महाआघाडीचे धीरज लिंगडे 3382 मतांनी विजयी - Marathi News | Amravati Division Graduate Constituency Result Out; Maharashtra Vikas Aghadi Dhiraj Lingde won by 3382 votes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती; महाआघाडीचे धीरज लिंगडे विजयी

सर्वाधिक मते असणाऱ्या धीरज लिंगाडे यांना विजयी घोषित करण्याची औपचारिकता बाकी आहे. ...

डॉ. प्रमोद येवले यांचेकडे अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार - Marathi News | Dr. Pramod Yevle additional charge of Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉ. प्रमोद येवले यांचेकडे अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार

डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनामुळे  २८ जानेवारी पासून पद रिक्त होते ...

अमरावती पदवीधरमध्ये 13 उमेदवार बाद, महाआघाडीच्या उमेदवाराची विजयाकडे घोडदौड - Marathi News | 13 candidates lost in Amravati graduation, Maha Aghadi candidate race to victory | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती पदवीधरमध्ये 13 उमेदवार बाद, महाआघाडीच्या उमेदवाराची विजयाकडे घोडदौड

दुपारी दोनपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता ...

अमरावती पदवीधरमध्ये १३ उमेदवार बाद, महाआघाडीच्या उमेदवाराची विजयाकडे घोडदौड - Marathi News | 13 candidates eliminated in Amravati graduation Grand Alliance candidate race to victory | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती पदवीधरमध्ये १३ उमेदवार बाद, महाआघाडीच्या उमेदवाराची विजयाकडे घोडदौड

रात्री दोननंतर बाद फेरीला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी नऊपर्यंत बारा उमेदवार बाद होऊन त्यांच्या मतपत्रिकेवरील पहिल्या क्रमांकाची मते अन्य उमेदवाराला देण्याचा प्रक्रिया सुरू आहे. ...

पदवीधर निवडणूक : मविआचे लिंगाडे यांची विजयाकडे घौडदौड, भाजपचे रणजित पाटील पिछाडीवर - Marathi News | Vidhan Parishad Election: Mavia's Lingade on the run to victory, BJP's Ranjit Patil trailing behind | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पदवीधर निवडणूक : मविआच्या लिंगाडेंची विजयाकडे घौडदौड, भाजपचे रणजित पाटील पिछाडीवर

Vidhan Parishad Election: पदवीधर मतदारसंघासाठी चुरशीच्या लढतीत महाआघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची ४३४५३ मते मिळाली असून त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्यावर २४२६ मतांची आघाडी घेतली आहे. ...

तब्बल ११ महिन्यांनंतर सिद्धार्थ मनोहरेचे आत्मसमर्पण, डीएससीचा गैरवापर करून ९८ लाखांच्या अपहाराचे प्रकरण - Marathi News | Surrender of Siddharth Manohre after 11 months, case of embezzlement of 98 lakhs by misusing DSC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तब्बल ११ महिन्यांनंतर सिद्धार्थ मनोहरेचे आत्मसमर्पण, डीएससीचा गैरवापर करून ९८ लाखांच्या अपहाराचे प्रकरण

कोतवाली पोलिसांनी २ मार्च २०२२ रोजी धारणी तालुक्यातील टिटंबा, घुटी, काकरमल या तीन ग्रामपंचायतींच्या फसवणुकीबाबत तीन तर बिजुधावडी, चौराकुंड व मांगिया या तीन ग्रामपंचायतींबाबत एक असे एकूण चार एफआयआर नोंदविले होते. ...