लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

जिल्हा परिषदेत ९१ कर्मचारी लेटलतिफ; सीईओंची सरप्राईज व्हिजीट - Marathi News | amravati news, 91 employees were late in Zilla Parishad; Surprise visit of CEOs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेत ९१ कर्मचारी लेटलतिफ; सीईओंची सरप्राईज व्हिजीट

विभागप्रमुखांवर सोपविली कारवाईची जबाबदारी; संपानंतरच परतताच कारवाईचा बडगा. ...

अमरावतीत संपकाळात कंत्राटी, प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी सांभाळला ‘इर्विन’चा डोलारा - Marathi News | During the strike, contract and trainee nurses managed the Irwin hospital in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत संपकाळात कंत्राटी, प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी सांभाळला ‘इर्विन’चा डोलारा

एनआरएचएमअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर परिचारिका म्हणून मी जिल्हा स्त्री-रुग्णालयात (डफरीन) गत चार महिन्यांपासून काम करीत आहे. ...

आनंदाचा शिधा आता किट आल्यावरच ये-जा; गुढीपाडवाचा मुहूर्त हूकला - Marathi News | A ration of happiness now comes and goes only when the kit arrives; 5 lakh beneficiary's disappointed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आनंदाचा शिधा आता किट आल्यावरच ये-जा; गुढीपाडवाचा मुहूर्त हूकला

५ लाखावर लाभार्थ्याची निराशा ...

राज्याच्या कारागृह विभागात दोन हजार नवीन पदांना मंजुरी; रिक्त जागांचा गुंता सुटणार - Marathi News | Approval of two thousand new posts in state prison department; The problem of vacancies will be solved | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या कारागृह विभागात दोन हजार नवीन पदांना मंजुरी; रिक्त जागांचा गुंता सुटणार

कारागृह महानिरीक्षकांचा पुढाकार, अपर मुख्य सचिवांच्या (सेवा) यांच्या अध्यक्षेतखालीी उपसमितीची मान्यता ...

अंबानगरीत नव्याने १७ आरोग्यवर्धिनी केंद्रे - Marathi News | Newly 17 Arogyavardhini health centres starts in Ambanagari Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंबानगरीत नव्याने १७ आरोग्यवर्धिनी केंद्रे

हेल्थ अँड वेलनेस सेंटर : आयुक्तांचा सकारात्मक पाठपुरावा, जुन्यांची रखडगाडी ...

ट्रॉली उलटून ट्रॅक्टरचालक ठार; शिरजगाव कसबातील घटना - Marathi News | Trolley overturns, tractor driver killed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रॉली उलटून ट्रॅक्टरचालक ठार; शिरजगाव कसबातील घटना

गावकऱ्यांनी महत्प्रयासाने त्याला ट्रॉलीखालून बाहेर काढले. त्याला तातडीने दवाखन्यात हलविण्यात आले. ...

सिमेंट पोल अंगावर पडला, तरुण जागीच ठार; नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना - Marathi News | Cement pole falls on body, youth killed on the spot; Incident in Nandgaon Khandeshwar Taluka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सिमेंट पोल अंगावर पडला, तरुण जागीच ठार; नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना

कंत्राटदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ...

प्राध्यापकाचा आत्मघात; नोट मिळाली, सस्पेन्स कायम! - Marathi News | Professor commits Suicide in Amravati; found suicide note but suspense continues | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्राध्यापकाचा आत्मघात; नोट मिळाली, सस्पेन्स कायम!

रविवारी रात्री ९ च्या सुमारास घटना उघड झाली ...