लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

एमएसईबीत जा, पण फोनवर बोलायचे नाय; वीज बिल थकीतचा फोन अन् ६० हजारांचा फटका - Marathi News | man duped of 60 thousand by fraudster in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एमएसईबीत जा, पण फोनवर बोलायचे नाय; वीज बिल थकीतचा फोन अन् ६० हजारांचा फटका

ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक बळी ...

अल्पवयीन साळीवर भाऊजीची वाईट नजर; लादले गर्भारपण! - Marathi News | minor girl sexually abused by son-in-law, impregnated | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अल्पवयीन साळीवर भाऊजीची वाईट नजर; लादले गर्भारपण!

जावयाचा प्रताप: पिडितासह बहिणीला जीवे मारण्याची धमकी ...

पदवीधरच्या मतदानाचा घसरला टक्का, मतपेटीच सांगेल कुणाला बसेल धक्का? - Marathi News | The voting percentage of amravati division graduates constuency election has fallen | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पदवीधरच्या मतदानाचा घसरला टक्का, मतपेटीच सांगेल कुणाला बसेल धक्का?

जिल्ह्यात ४३.३७ टक्के मतदान, प्रक्रिया शांततेत; राजकीय चर्चेला उधाण ...

"आई, तुझ्या कुशीत विसावा घ्याचा आहे गं!" तरूणीचा गळफास, घरात आढळला मृतदेह - Marathi News | Mom, I want to rest in your arms Girl hanged body found in house in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"आई, तुझ्या कुशीत विसावा घ्याचा आहे गं!" तरूणीचा गळफास, घरात आढळला मृतदेह

सुसाईड नोटवरील तारिख पाहता तिने २७ जानेवारी रोजी गळफास घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. योगिता अशोक जवंजाळ (२३) असे मृत तरूणीचे नाव आहे. ...

अमरावती पदवीधर निवडणुकीत ४९.६७ टक्के मतदान - Marathi News | 49.67 percent voter turnout in Amravati graduate elections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती पदवीधर निवडणुकीत ४९.६७ टक्के मतदान

दुपारी १२ पर्यंत ३२,८७२ मतदारांनी हक्क बजावला. ही १५.९४ टक्केवारी होती. दुपारी २ पर्यंत ६२,६६९ मतदान झाले. ही ३०.४० टक्केवारी होती. ...

अन् तब्बल आठ वर्षांनंतर 'त्याची' कुटुंबाशी झाली भेट; बहादूर माजी सैनिक संघटनेची कामगिरी - Marathi News | man who lost his memory met with family after 8 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अन् तब्बल आठ वर्षांनंतर 'त्याची' कुटुंबाशी झाली भेट; बहादूर माजी सैनिक संघटनेची कामगिरी

स्मृतिभ्रंश झाल्याने राहत होता गोव्याच्या निवारागृहात ...

ना ओटीपी दिला ना स्कॅन केले; तरीही गमावले ५.७४ लाख - Marathi News | trader duped of 5.74 lakhs in online fraud | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ना ओटीपी दिला ना स्कॅन केले; तरीही गमावले ५.७४ लाख

डागा सफायरमधील व्यावसायिकाला गंडविले ...

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत १५.९४ टक्के मतदान - Marathi News | Amravati division recorded 5.49 percent polling till 10 am | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत १५.९४ टक्के मतदान

मतदानाला सोमवारी सकाळी ८ वाजेपासून सुरुवात ...