लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावती येथे लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी भव्य मोर्चा - Marathi News | Love Jihad, anti-conversion grand march at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथे लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी भव्य मोर्चा

लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी धार्मिक व सामाजिक संघटनाच्या वतीने आयोजित मोर्चात खासदार नवनीत रवी राणा सहभागी झाल्या आहेत. ...

ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर - Marathi News | campaign ends for Gram Panchayat election, voting on 18 december | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रा.पं.च्या प्रचारतोफा थंडावल्या; आता बंदद्वार बैठकी, तडजोडींवर भर

रविवारी मतदान, २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी; उमेदवार, नेत्यांची होणार परीक्षा ...

राज्यात २०८८ सहायक प्राध्यापकांची भरती केव्हा? दोन वर्षांपासून फाईल मंत्रालयात बंद - Marathi News | Recruitment of 2088 assistant professors in the state has been disrupted, file has been closed in the Ministry for 2 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात २०८८ सहायक प्राध्यापकांची भरती केव्हा? दोन वर्षांपासून फाईल मंत्रालयात बंद

महाविद्यालयीन परीक्षांच्या पार्श्र्वभूमीवर शिक्षकांची वानवा ...

आंतरराज्य सागवान तस्करी; आरोपीच्या शोधार्थ मध्य प्रदेशचे वन अधिकारी परतवाड्यात दाखल - Marathi News | Inter-state teak wood smuggling; Forest officials of Madhya Pradesh entered Parawada to search for the accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंतरराज्य सागवान तस्करी; आरोपीच्या शोधार्थ मध्य प्रदेशचे वन अधिकारी परतवाड्यात दाखल

वन अधिकाऱ्यांची धावपळ ...

पंतप्रधान मोदी यांना मेळघाटचे निमंत्रण; खासदार नवनीत राणा यांचे केंद्रीय वन मंत्र्यांना पत्र - Marathi News | Invitation to PM Narendra Modi for Melghat visit; MP Navneet Rana's letter to Union Forest Minister | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंतप्रधान मोदी यांना मेळघाटचे निमंत्रण; खासदार नवनीत राणा यांचे केंद्रीय वन मंत्र्यांना पत्र

व्याघ्र प्रकल्पाची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल ...

अवैध सागवान तस्करीवर विधानसभेत तारांकित प्रश्न; परतवाडा, बहिरम, मेळघाटचा उल्लेख - Marathi News | Starred question in Assembly on illegal teak smuggling; Mention of Paratwada, Bahiram, Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवैध सागवान तस्करीवर विधानसभेत तारांकित प्रश्न; परतवाडा, बहिरम, मेळघाटचा उल्लेख

शासनदरबारी उत्तर देण्याकरिता वनअधिकाऱ्यांची लगबग ...

ग्रा.पं. निवडणूक; ‘पत्नी’ला सरपंचपदाचा ताज चढविण्यासाठी ‘नवरोबा’ची लागतेय कसोटी - Marathi News | Gram Panchayat Elections: closely contested in many places | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रा.पं. निवडणूक; ‘पत्नी’ला सरपंचपदाचा ताज चढविण्यासाठी ‘नवरोबा’ची लागतेय कसोटी

मतदारांची केली जात आहे मनधरणी : ताई-बाई अक्का, सूनबाई, लेकीकडे लक्ष द्या!, अनेक ठिकाणी चुरशीचा सामना ...

मेळघाटातील १६ शाळांना कुलूप ठोकून गुरुजी इलेक्शन ड्युटीवर - Marathi News | teachers left on election duty by locking 16 schools in Melghat; schools that closed on Saturday didn't open until Tuesday | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील १६ शाळांना कुलूप ठोकून गुरुजी इलेक्शन ड्युटीवर

शनिवारी बंद झालेल्या शाळा मंगळवारपर्यंत उघडल्याच नाही, सीईओंचा लक्ष्यवेध ...