लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

टिनएजर लव्ह; प्रेम, बलात्कार अन् गर्भधारणा, वैद्यकीय तपासणीनंतर उघड झाले वास्तव - Marathi News | 15-Year-Old Girl Found Pregnant, 19-Year-Old Booked By Amravati Police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टिनएजर लव्ह; प्रेम, बलात्कार अन् गर्भधारणा, वैद्यकीय तपासणीनंतर उघड झाले वास्तव

बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सतत पाठलाग करून बदनामीची धमकी; गुन्हा दाखल - Marathi News | physical abuse of a minor girl, threat of defamation, fir against accused | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सतत पाठलाग करून बदनामीची धमकी; गुन्हा दाखल

धामणगाव रेल्वे तालुक्यातील घटना ...

महापालिकेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम, पाच जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Unauthorized construction on municipal reserved land, crime against five persons | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम, पाच जणांविरुद्ध गुन्हा

नोटीसला न जुमानता बांधकाम थांबविण्यास नकार ...

महागड्या दुचाकी चोरायचा अन् कवडीमोल किमतीत विकायचा.. अखेर अडकला जाळ्यात - Marathi News | Amravati bike thief arrested, five bikes seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महागड्या दुचाकी चोरायचा अन् कवडीमोल किमतीत विकायचा.. अखेर अडकला जाळ्यात

सराईत दुचाकी चोराची रित; चोरीच्या पाच दुचाकी जप्त ...

मेळघाटात बिबट्याचा धुमाकूळ कायम; चार दिवसात दोन वासरु केले फस्त - Marathi News | In Melghat, the leopard terror continues, hunted two calves in four days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात बिबट्याचा धुमाकूळ कायम; चार दिवसात दोन वासरु केले फस्त

वनविभागाची गावात बैठक ...

Big Boss 16: शिव ठाकरे जिंकू दे रे देवा... अमरावतीकरांचं देवाला साकडं, गल्लोगल्ली प्रार्थना, होम-हवन - Marathi News | Prayer For Shiv Thackeray In Amravati For Big Boss 16 winner Title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरे जिंकू दे रे देवा... अमरावतीकरांचं देवाला साकडं, गल्लोगल्ली प्रार्थना, होम-हवन

Big Boss 16 : ‘ब‍िग बॉस १६’ चा विजेता कोण होणार? हे जाणून घेण्यास बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत. अवघ्या काही तासांत ‘ब‍िग बॉस १६’चा विजेता कोण होणार हे ठरणार आहे. तूर्तास काय तर अमरावतीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

मजनू धडकला युवतीच्या भावी सासरी, सून केल्यास दिली आत्महत्येची धमकी - Marathi News | Young man threatened to commit suicide father-in-law of the girl | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मजनू धडकला युवतीच्या भावी सासरी, सून केल्यास दिली आत्महत्येची धमकी

तरुणीचे लग्न जुळल्याची बाब विशालच्या कानावर गेली. त्यामुळे तो बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या नियोजित सासरी पोहोचला. तेथे धिंगाणा घातला. ...

रणजीत पाटलांच्या पराभवाचा भाजपने अहवाल मागवला - Marathi News | BJP has asked for a report regarding Ranjit Patil's defeat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रणजीत पाटलांच्या पराभवाचा भाजपने अहवाल मागवला

अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ.रणजीत पाटील पराभूत का झाले याची चिरफाड आता केली जाणार आहे.प्रदेश भाजपने त्यासाठी अहवाल मागवला आहे. ...