लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; १० जणांची माघार, २३ उमेदवार रिंगणात - Marathi News | Amravati Graduate Constituency Election; 10 withdrawn, 23 candidates in fray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक; १० जणांची माघार, २३ उमेदवार रिंगणात

पाच जिल्ह्यांच्या या मतदार संघात ३० विधानसभा मतदार संघ तर ५६ तालुके असून प्रचारासाठी उमेदवारांना फक्त १२ दिवस ...

तळेगाव परिसरात दोन अपघातांत चार ठार - Marathi News | Four killed in two accidents in Talegaon area; Three died in Devgaon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तळेगाव परिसरात दोन अपघातांत चार ठार

शंकरपट पाहून परतणारा पुलगावचा युवक दगावला; देवगावजवळ तिघांचा मृत्यू ...

राज्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त, राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्ष - Marathi News | 7 thousand 187 posts of teachers are vacant in the state, ignoring the notifications of the governor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त, राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्ष

अनुसूचित क्षेत्र उपेक्षित, आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर ...

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात; ४० हजार ८७० रुपयांचा ऐवज जप्त - Marathi News | A staunch burglar caught in LCB's net; Performance of 'Team' Tapan Kolhen | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार एलसीबीच्या जाळ्यात; ४० हजार ८७० रुपयांचा ऐवज जप्त

आरोपी नागपूरला गेला होता पळून : ‘टीम’ तपन कोल्हेंची कामगिरी, वरूड पोलिसांच्या ताब्यात देणार ...

पिकविम्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक; सामूहिक जलसमाधीचा इशारा - Marathi News | Shiv Sainiks of Thackeray group in Amravati aggressive on crop insurance issue; Warning of mass drowning | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पिकविम्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक; सामूहिक जलसमाधीचा इशारा

बेंबडा प्रकल्पाच्या पाण्यात उतरून आंदोलन ...

नागपुरच्या सराईतांकडून मोझरीच्या घरफोडीचा उलगडा, दोघांना अटक  - Marathi News |  burglary of Mozart's house has been revealed by the innkeepers of Nagpur and two have been arrested  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नागपुरच्या सराईतांकडून मोझरीच्या घरफोडीचा उलगडा, दोघांना अटक 

नागपुरच्या सराईतांकडून मोझरीच्या घरफोडीचा उलगडा झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.  ...

Crime News: बायकोपेक्षाही ‘हॉट’ दिसतेस! नराधमाने अल्पवयीन मुलीचा केला पाठलाग; विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Crime News: You look hotter than your wife! Murderer stalks minor girl; A case of molestation has been registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोपेक्षाही ‘हॉट’ दिसतेस! नराधमाने अल्पवयीन मुलीचा केला पाठलाग; विनयभंगाचा गुन्हा दाखल

Crime News: बायकोपेक्षाही हॉट दिसतेस, असे म्हणून एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आला. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास कुऱ्हा बसस्टॉपवर ही घटना घडली. ...

मेळघाटच्या भवईनजीक ट्रक अडकला; अमरावती-इंदूर मार्गावर वाहतूक रात्रीपासून ठप्प  - Marathi News | Truck stuck near Melghat, traffic on Amravati-Indore route stopped since night | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटच्या भवईनजीक ट्रक अडकला; अमरावती-इंदूर मार्गावर वाहतूक रात्रीपासून ठप्प 

अमरावती ते मध्यप्रदेशात इंदूर सह इतर ठिकाणी जाण्यासाठी परतवाडा-सेमाडोह-धारणी-खंडवा या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. ...