लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत अमरावतीच्या अनुज सारवानला सुवर्णपदक - Marathi News | Amravati's Anuj Sarawan wins gold medal in National School Wrestling Championship | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत अमरावतीच्या अनुज सारवानला सुवर्णपदक

ग्रीको रोमन प्रकारातील पदकाने सन्मानित, श्री ह.व्या.प्र मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा ...

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचा पाइपलाइनवर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न, ४० जण स्थानबद्ध - Marathi News | Upper Wardha Project Victims Strikes on Pipeline; Attempt to break the gate, 40 people were taken | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचा पाइपलाइनवर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न, ४० जण स्थानबद्ध

पोलिस जखमी, दोन वृद्ध महिलांना उन्हाचा तडाखा ...

लाचखोर आयएएस अनिल रामोडने रद्द जात प्रमाणपत्र लपविले! - Marathi News | Bribery IAS Ramod hid the canceled caste certificate! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर आयएएस अनिल रामोडने रद्द जात प्रमाणपत्र लपविले!

‘मुनुरवार’चे झाले ‘मन्नेरवारलू’; कारवाईसाठी ‘ट्रायबल फोरम’चे निवेदन ...

तीन महिन्यातच स्वच्छता विभागाचा साडेचार कोटी खर्च - जिल्हा परिषद - Marathi News | 4.5 crore expenditure of sanitation department in three months syas Zilla Parishad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन महिन्यातच स्वच्छता विभागाचा साडेचार कोटी खर्च - जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या काही विभागात दोन वर्षानंतर ही निधी अखर्चित राहत असताना मात्र स्वच्छ भारत मिशन विभागाने चक्क तीन महिन्यातच ४ कोटी ४७ लाख रूपयांचा विविध उपक्रमांवर खर्च केला आहे. ...

 ‘ये भाई का टेबल है’च्या वादानंतर ताणली रिव्हॉल्वर; दिनेश गहलोतसह दोघांना अटक   - Marathi News | Revolver drawn after yeh Bhai Ka Table Hai controversy Dinesh Gehlot along with two arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : ‘ये भाई का टेबल है’च्या वादानंतर ताणली रिव्हॉल्वर; दिनेश गहलोतसह दोघांना अटक  

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. ...

मेळघाटात उज्ज्वल पहाट! तीन वर्षात कुपोषण घटल्याची प्रशासनाची स्पष्टोक्ती - Marathi News | Bright dawn in Melghat Administration's statement that malnutrition has decreased in three years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात उज्ज्वल पहाट! तीन वर्षात कुपोषण घटल्याची प्रशासनाची स्पष्टोक्ती

मागील तीन वर्षात मेळघाटातील कुपोषणामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असून, यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेमुळे याचा फायदा होत आहे. ...

लाचखोर आयएएस अनिल रामोड याने रद्द झालेले जात प्रमाणपत्र लपविले?; 'मन्नेरवारलू'ची बनवाबनवी उघड - Marathi News | Bribery IAS Anil Ramod Hiding Canceled Caste Certificate?; 'Mannerwarlu' fraud exposed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाचखोर आयएएस अनिल रामोड याने रद्द झालेले जात प्रमाणपत्र लपविले?; 'मन्नेरवारलू'ची बनवाबनवी उघड

ट्रायबल फोरमचे राज्य सरकारला निवेदन, फसवणुकीचा गुन्हा दाखल करा ...

मुख्यमंत्री साहेब, मरताना कोण बघतो महाराष्ट्र की मध्य प्रदेश?; निराधार पत्नीसह मुलीचा टाहो - Marathi News | CM Sir, who sees the death, Maharashtra or Madhya Pradesh?; Taho of a daughter with a destitute wife | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्यमंत्री साहेब, मरताना कोण बघतो महाराष्ट्र की मध्य प्रदेश?; निराधार पत्नीसह मुलीचा टाहो

केंद्राने मदत करण्याची मागणी ...