Amravati, Latest Marathi News
या कार्यशाळेत काटकुंभ व चुरणी परिसरातील ८० भूमकांनी हजेरी लावली होती. ...
पश्चिम विदर्भात आठवडाभरात काही मंडळांमध्ये पहिल्यांदा ढगफुटीसदृश पाऊस झाला. ...
जारी केलेले विभाग व टेबलबदलाच्या प्रस्तावानुसार विविध विभागांतील २० कर्मचाऱ्यांचे विभाग तर ३८ कर्मचाऱ्यांचे टेबल बदलविण्यात आले आहे. अशाप्रकारे ५८ जणांचा यात समावेश आहे. ...
बुधवारीदेखील जिल्हाधिकारी कटियार सकाळी ९.४० च्या सुमारास कार्यालयात पोहोचले व त्यांनी सर्व विभागाला भेटी दिल्या. ...
वास्तुकला अभ्यासक्रमाला प्रवेशाकरिता असणारे अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. ...
राजकीय घडामोडीनंतर जिल्हा बँकेत सत्तापालट ...
अश्मयुगीन चित्रगुहेत 'सप्तपदी कमळा'चा शोध असल्याची माहिती संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी दिली आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सन २०२३-२०२४ आणि २०२४ ते २०२९ असा सहा वर्षांसाठी बृहत आराखडा तयार केला जात आहे. ...