लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

नागपूरहून आणला ‘म्याव म्याव’; चौघे जाळ्यात, २३.६ ग्रॅम एमडी जप्त - Marathi News | 23.6 gm MD seized, four arrested in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नागपूरहून आणला ‘म्याव म्याव’; चौघे जाळ्यात, २३.६ ग्रॅम एमडी जप्त

नांदगाव पेठ ठाण्यात गुन्हा दाखल ...

दोन कोटी रुपये दे, अन्यथा अमेरिकेच्या जेलमध्ये पाठवेन! एनआरआयला धमकी - Marathi News | Threaten to NRI, Extortion case against ten persons including wife | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन कोटी रुपये दे, अन्यथा अमेरिकेच्या जेलमध्ये पाठवेन! एनआरआयला धमकी

पत्नीसह दहा जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा, आरोपी इंदूर, मुंबई, दिल्लीचे ...

शासकीय एकलव्य शाळेतील ३४ आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा - Marathi News | Food poisoning of 34 tribal students of Govt Eklavya School | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय एकलव्य शाळेतील ३४ आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार, अधीक्षक बेपत्ता ...

संभाजी भिडेंचं महात्मा गांधींच्या वडिलांबद्दल वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ - Marathi News | Sambhaji Bhide's Controversial Statement About Mahatma Gandhi; Congress is aggressive in the assembly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संभाजी भिडेंचं महात्मा गांधींच्या वडिलांबद्दल वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

संभाजी भिडेंची यापूर्वी चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती ...

व्याजाच्या तगाद्यापोटी महिलेने संपविले जीवन - Marathi News | woman committed suicide due to torture amid interest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्याजाच्या तगाद्यापोटी महिलेने संपविले जीवन

संपूर्ण रककम परत केल्यानंतरही हिला कुठले आणि कुठून पैसे द्यायचे, असा प्रश्न तिला पडला ...

गुरुजींचा चक्क वर्गात टेबलवर झोपून फोन, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | zp teacher's phone lying on the table in the school classroom, video viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुरुजींचा चक्क वर्गात टेबलवर झोपून फोन, व्हिडीओ व्हायरल

प्रकरण दडपण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न ...

पुणे येथील आदिवासी संशोधन अधिकाऱ्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द; राज्यात बोगस जात वैधता प्रमाणपत्राची शोधमोहीम - Marathi News | Cast validity of tribal research officers in Pune cancelled; Investigation of bogus caste validity certificates in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुणे येथील आदिवासी संशोधन अधिकाऱ्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द; राज्यात बोगस जात वैधता प्रमाणपत्राची शोधमोहीम

...त्याअनुषंगाने पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत आदिवासी संशोधन अधिकारी रेखा राजन्ना कुडमूलवार यांची ‘मन्नेरवारलू’ जमातीची ‘कास्ट व्हॅलिडिटी’ रद्द ठरल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

पीएम किसान सन्मान योजना, २.६० लाख बँक खात्यात जमा होणार दोन हजार - Marathi News | PM Kisan Samman Yojana, 2.60 lakh will be deposited in the bank account today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीएम किसान सन्मान योजना, २.६० लाख बँक खात्यात जमा होणार दोन हजार

१४व्या हप्त्याचे वितरण ...