लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

संभाजी भिडे यांच्याविरुध्द अमरावतीत गुन्हा दाखल - Marathi News | Case against Sambhaji Bhide in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संभाजी भिडे यांच्याविरुध्द अमरावतीत गुन्हा दाखल

भिडेंना अटक करावी या मागणीसाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. ...

राज्य शासनाला आदिवासींच्या १२ हजार ५०० जागा पदभरतीचा विसर, ३१ जुलै डेडलाईन - Marathi News | state government forgets to fill 12 thousand 500 posts of tribals july 31 deadline | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्य शासनाला आदिवासींच्या १२ हजार ५०० जागा पदभरतीचा विसर, ३१ जुलै डेडलाईन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही जुमानेना : लेखी हमी, आश्वासने, शासन निर्णय हवेत विरले ...

वाघांच्या जीवावर उठल्या बावरिया टोळ्या; विदर्भात सक्रिय; आसाम, हरयाणा, तेलंगणा ते पंजाबपर्यंत कनेक्शन - Marathi News | Bavaria gangs rose to life of tigers; Active in Vidarbha; Connection from Assam, Haryana, Telangana to Punjab | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाघांच्या जीवावर उठल्या बावरिया टोळ्या; विदर्भात सक्रिय; आसाम, हरयाणा, तेलंगणा ते पंजाबपर्यंत कनेक्शन

राज्यात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांवर आंतरराज्यीय तस्करांची नजर आहे. ...

दोन जण वाहून गेले, २४ हजार हेक्टरला फटका - Marathi News | Two people were swept away, 24 thousand hectares were affected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन जण वाहून गेले, २४ हजार हेक्टरला फटका

पश्चिम विदर्भात २३ मंडळात अतिवृष्टी, ६०० घरांची पडझड, १० जनावरे मृत ...

समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते बदलविण्याचे आदेश; वारंवार खातेबदल, मुख्याध्यापकही त्रस्त - Marathi News | Order to change bank account of Samsagar Shiksha Abhiyan Frequent change of account, principal also suffering | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते बदलविण्याचे आदेश; वारंवार खातेबदल, मुख्याध्यापकही त्रस्त

जिल्हा परिषद शाळास्तरावर पीएफएमएस प्रणालीसाठी असलेले राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते यापूर्वी बंद करण्याचे प्राथमिक शिक्षण परिषद बजावले होते. ...

१४ मंडळांत अतिवृष्टी, मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर; शेताचे झाले तळे, घरांची पडझड - Marathi News | Heavy rain in 14 circles of Amravati district; rivers and canals flooded, fields and houses collapsed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४ मंडळांत अतिवृष्टी, मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर; शेताचे झाले तळे, घरांची पडझड

धामणगाव, चांदूर रेल्वे तालुक्याला सर्वाधिक फटका ...

गोवंशाचा कंटेनर मुर्तिजापूरहून निसटला, दर्यापूर पोलिसांनी पकडला; ३५ जनावरांची सुटका - Marathi News | Container transporting animals escaped from Murtizapur, caught by Daryapur police, 35 animals rescued | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गोवंशाचा कंटेनर मुर्तिजापूरहून निसटला, दर्यापूर पोलिसांनी पकडला; ३५ जनावरांची सुटका

ट्रॅक्टर ट्रॉलीला उडवून काढला होता दर्यापूरकडे पळ ...

दमदार पावसाने ३० लाख हेक्टरमधील पिकांना उभारी, आपत्तीने आठ लाख हेक्टरमध्ये नुकसान - Marathi News | Heavy rains raised crops in 30 lakh hectares, disaster damaged eight hectares | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दमदार पावसाने ३० लाख हेक्टरमधील पिकांना उभारी, आपत्तीने आठ लाख हेक्टरमध्ये नुकसान

सोयाबीनचे सर्वाधिक १४.३८ लाख हेक्टर पेरणीक्षेत्र ...