लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

Amravati: २२ गुन्ह्यात फरार असलेली मध्य प्रदेशातील चोर जोडी अटकेत - Marathi News | Amravati: Thief duo from Madhya Pradesh, absconding in 22 cases, arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२२ गुन्ह्यात फरार असलेली मध्य प्रदेशातील चोर जोडी अटकेत

Amravati: मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच सिमेवरील जिल्ह्यात चोरी तसेच घरफोडी करणारे व वरूड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या २२ गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोघांना छत्तीसगड येथील बालोद जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. ...

आराखड्यात अडकले वित्त आयोगाचे ३२ कोटी, ग्रामपंचायतींचा निधी अखर्चित - Marathi News | 32 crores of Finance Commission stuck in the plan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आराखड्यात अडकले वित्त आयोगाचे ३२ कोटी, ग्रामपंचायतींचा निधी अखर्चित

तांत्रिक अडचणी बागलबुवा ...

मागणी वाढताच युरियाची बोंबाबोंब; पिके वाढीवर, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी - Marathi News | demand of Urea rises as supply get less than demand; selling at high prices | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मागणी वाढताच युरियाची बोंबाबोंब; पिके वाढीवर, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी

चढ्या भावानेही विक्री : जुलैअखेर १,३८२ मे. टन युरियाचा साठा शिल्लक ...

संभाजी भिडेंच्या ‘ऑडिओ’ची फाॅरेन्सिक तपासणी, पोलिसांकडून नोटीस जारी - Marathi News | Forensic examination of Sambhaji Bhide's 'audio', notice issued by police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संभाजी भिडेंच्या ‘ऑडिओ’ची फाॅरेन्सिक तपासणी, पोलिसांकडून नोटीस जारी

आंदोलनही सुरूच : भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

कुणाची आई तर कुणाचे वडील हिरावले, सर्पदंशाचा थरार - Marathi News | Three patients die simultaneously due to snakebite in Amravati, relatives outcry in Irvine hospital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुणाची आई तर कुणाचे वडील हिरावले, सर्पदंशाचा थरार

इर्विनमध्ये नातेवाईकांचा आकांत, आयसीयूमध्ये उपचार सुरू असलेल्या तीन रुग्णांचा एकाच वेळी मृत्यू ...

पत्नी बाहेरख्याली; पतीने संपविली जीवनयात्रा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | wife affair another guy Husband ends life journey case against both | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पत्नी बाहेरख्याली; पतीने संपविली जीवनयात्रा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्मघात करवून घेतला. ...

रायली प्लॉटमधील घरात अवैध हुक्का पार्लर; चार जण ताब्यात - Marathi News | Illegal Hookah Parlor in House in Rylee Plot Four people in custody | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रायली प्लॉटमधील घरात अवैध हुक्का पार्लर; चार जण ताब्यात

स्थानिक रायली प्लॉट परिसरातील एका घराच्या वरच्या माळ्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने ३१ जुलै रोजी सायंकाळी ७:२५ सुमारास धाड टाकली. ...

चाकूने वार करून लुटण्याचा प्रयत्न करणारे तिघे गजाआड; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three arrested for attempted robbery with knife; 60,000 worth of valuables seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चाकूने वार करून लुटण्याचा प्रयत्न करणारे तिघे गजाआड; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

कोतवाली पोलिसांची ताबडतोब कारवाई ...