लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अखेर तेच घडले... तक्रारकर्त्या शेतकऱ्याचा बळी गेला - Marathi News | Farmer died due to electric shock | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर तेच घडले... तक्रारकर्त्या शेतकऱ्याचा बळी गेला

आपल्या शेतातील विद्युत खांबात वीज प्रवाह संचारल्याची माहिती चार दिवसाआधी विठ्ठल कुळसंगे यांनी विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिली होती. कर्मचाऱ्याने पाहू, करू, अशी उत्तरे दिली. ...

‘से येस टू लाईफ; नो टू ड्रग्ज’! शहर पोलिसांकडून जनजागर रॅली, पथनाट्य - Marathi News | Janjagar rally amid International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking, awareness street play by Amravati police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘से येस टू लाईफ; नो टू ड्रग्ज’! शहर पोलिसांकडून जनजागर रॅली, पथनाट्य

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन ...

‘खाकी’ने वेष बदलून पकडला गांजाचा डिलिव्हरीमॅन; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | police caught the ganja delivery man by changing his disguise | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘खाकी’ने वेष बदलून पकडला गांजाचा डिलिव्हरीमॅन; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपी पुसदचा : अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला ‘क्राईम’चा ट्रॅप ...

‘मी तुझा पती’! अधिकारवाणीने काढले पत्नीचे न्युड व्हिडिओ ! - Marathi News | harassment of newly married woman, husband takes nude photo-video; offense against in-laws including husband | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मी तुझा पती’! अधिकारवाणीने काढले पत्नीचे न्युड व्हिडिओ !

नवविवाहित पत्नीचा अनन्वित छळ : पतीसह सासरकडील मंडळीविरूद्ध गुन्हा ...

"तुझे लग्न होऊ देणार नाही"! अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून धमकी, वारंवार फोन कॉल - Marathi News | A minor girl was stopped on the road and threatened, repeated phone calls one arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"तुझे लग्न होऊ देणार नाही"! अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून धमकी, वारंवार फोन कॉल

याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी २४ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास स्वप्निल हरिभाऊ दारोकार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वनसीमांचे सिमेंट खांब उभारणीची तपासणी, उपवनसंरक्षकाच्या पत्राने खळबळ - Marathi News | Inspection of the construction of cement pillars of forest boundaries, the letter of sub forest conservator created excitement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनसीमांचे सिमेंट खांब उभारणीची तपासणी, उपवनसंरक्षकाच्या पत्राने खळबळ

उपवनसंरक्षकांचे पत्र, वनसर्व्हेअर चमू पोहोचला घटनास्थळी, खांब उभारणीतही गौडबंगाल ...

झेडपीतील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा गायब, प्रशासनही अनभिज्ञ - Marathi News | Emergency security system missing in ZP Amravati, administration also unaware | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीतील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा गायब, प्रशासनही अनभिज्ञ

अपघात झाला तर करायचे काय? ...

नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Be a job giver, not a job seeker - Governor Ramesh Bais | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना - राज्यपाल रमेश बैस

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत सोहळा थाटात ...