लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

आंबियाच्या गळतीवर ‘कृषी’चा उतारा केव्हा? करोडोचा संत्रा मातीमोल, पश्चिम विदर्भात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान - Marathi News | When will 'Krishi' respond to Ambia's spillage? Orange soil worth crores, worst loss in Amravati district of West Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंबियाच्या गळतीवर ‘कृषी’चा उतारा केव्हा? करोडोचा संत्रा मातीमोल

Amravati: संत्र्याच्या आंबिया बहराची सध्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. करोडोचा संत्रा मातीमोल होत असल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर डाॅ. पं. दे. कृ. विद्यापीठामध्ये आढावाही घेण्यात आला. ...

Amravati: तूर पहिल्यांदा उच्चांकी @ ११, ४००; शेतकऱ्यांजवळची तूर संपताच बाजार समितीत विक्रमी भाव - Marathi News | Amravati: Tour debuts high @ 11,400; Record prices in the market committee as soon as the tour near the farmers ends | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तूर पहिल्यांदा उच्चांकी @ ११, ४००; शेतकऱ्यांजवळची तूर संपताच बाजार समितीत विक्रमी भाव

Amravati: तुरीला हंगामापासूनच उच्चांकी भाव मिळाला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांजवळील साठवणूक केलेली तूर संपल्यानंतर आवक कमी झाली व मागणी वाढली आहे. त्यामुळे तुरीला विक्रमी ११३८७ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. ...

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिक, १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी - Marathi News | Attendance of Zilla Parishad employees now biometric, implementation from September 1 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिक, १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी

सीईओ अविश्यांत पंडा यांचे आदेश ...

शासकीय दूध योजना, शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत - Marathi News | Govt milk scheme, cooling center in moribund condition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय दूध योजना, शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत

शीतकरण केंद्रांची कालबाह्य झालेली यंत्रसामग्री भंगारात काढण्याचा निर्णय ...

घरफोड्या करणारा आंतरराज्यीय अट्टल आरोपी जेरबंद, एलसीबीची दमदार कारवाई - Marathi News | Inter-state burglary suspect jailed, action by LCB | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरफोड्या करणारा आंतरराज्यीय अट्टल आरोपी जेरबंद, एलसीबीची दमदार कारवाई

आरोपीकडून ९.११ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. ...

वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने एकाच दिवशी जिंकली दोन पदकं; अमरावतीच्या पोराने वाढवली शान - Marathi News | India men's and women's team claimed a pair of recurve team bronze medals at the 2023 Hyundai Archery World Cup in Paris | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने एकाच दिवशी जिंकली दोन पदकं; अमरावतीच्या पोराने वाढवली शान

भारताच्या पुरुष व महिला संघाने पॅरिस येथे सुरू असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. ...

१५८० शाळांत एकाच दिवशी साजरा होणार आजी-आजोबा दिन, शिक्षण विभागाच्या सूचना - Marathi News | Grandparents Day will be celebrated in 1580 schools on the same day; Enthusiasm among students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१५८० शाळांत एकाच दिवशी साजरा होणार आजी-आजोबा दिन, शिक्षण विभागाच्या सूचना

शाळास्तरावर तयारी, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह ...

'निवारा' ग्रुपच्या दातृत्वाची उब; अखेर अनाथ बनलेल्या २ बहिणींचं घर उभारलं - Marathi News | Charitable Warmth from 'Nivara' Group; A home for orphan children was established in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'निवारा' ग्रुपच्या दातृत्वाची उब; अखेर अनाथ बनलेल्या २ बहिणींचं घर उभारलं

दातृत्वाची ऊब : लोकमतच्या बातमीने मदतीचा ओघ, आमदार, खासदारांची मदत शून्य ...