लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

पोटात आग, जमिनीच्या अन् शेतकऱ्याच्याही; चांदूरबाजार वगळता १३ तालुक्यात ४२ टक्के कमी पाऊस - Marathi News | 42 percent less rainfall in 13 taluks except Chandurbazar, Possibility of water shortage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोटात आग, जमिनीच्या अन् शेतकऱ्याच्याही; चांदूरबाजार वगळता १३ तालुक्यात ४२ टक्के कमी पाऊस

पाणीटंचाईची शक्यता ...

आधी जेवणातून, नंतर सलाईनमधून विष देऊन जन्मदात्रीला संपविले, लहान भावाचाही घेतला जीव - Marathi News | First through food, then through saline, the mother was poisoned and younger brother was also killed by man | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आधी जेवणातून, नंतर सलाईनमधून विष देऊन जन्मदात्रीला संपविले, लहान भावाचाही घेतला जीव

मोर्शीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा ...

‘इर्विन’च्या एकाच वार्डातील दोन रुग्ण दगावले; रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा अरोप - Marathi News | Two patients died in the same ward of Irvine relatives alleged that the death was due to negligence of the hospital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘इर्विन’च्या एकाच वार्डातील दोन रुग्ण दगावले; रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा अरोप

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील वार्ड क्र. ६ मध्ये भरती असलेल्या दोन रुग्णांचा सोमवारी दुपारच्या सुमारास काही वेळाच्या फरकाने मृत्यू झाला. ...

राज्यात मग्रारोहयोचे अभिसरण, वनविभागात संघर्ष पेटला, ९०० वनाधिकाऱ्यांचा एल्गार - Marathi News | Convergence of 'MGNREGA' in the state, conflict ignited in the forest department; Elgar of 900 Forest Officers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात मग्रारोहयोचे अभिसरण, वनविभागात संघर्ष पेटला, ९०० वनाधिकाऱ्यांचा एल्गार

वनसंरक्षणाची कामे थांबणार ...

‘हर हर महादेव’च्या जयघोषाने निनादणार सातपुडा पर्वतरांगा - Marathi News | The Satpura range will resound with the shout of 'Har Har Mahadev', Thousands of devotees flock to Dhargad Yatra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘हर हर महादेव’च्या जयघोषाने निनादणार सातपुडा पर्वतरांगा

धारगड यात्रेत हजारो भक्तांची मांदियाळी, श्रावणातला तिसरा सोमवार ...

ते आले, मस्तपैकी जेवण केले अन् निघून गेले! प्रफुल्ल पटेलांची टीका - Marathi News | They came, had a great meal and left! NCP Praful Patel's criticism on INDIA Opposition Alliance | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ते आले, मस्तपैकी जेवण केले अन् निघून गेले! प्रफुल्ल पटेलांची टीका

अजित पवार गटाची अमरावतीत पहिली सभा हाउसफुल्ल ...

विकासासाठी सेनेसोबत युती, मग आमचा निर्णय चुकीचा कसा? प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना प्रश्न - Marathi News | Alliance with ShivSena for development, then how is our decision wrong? Praful Patel's question to Sharad Pawar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विकासासाठी सेनेसोबत युती, मग आमचा निर्णय चुकीचा कसा? प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना प्रश्न

'कॉँग्रेसमधून बाहेर पडूनच राष्ट्रवादीचा जन्म झाला, परंतु प्रत्येकवेळी त्यांच्याशीच जवळीकता साधली.' ...

Amravati: जप्तीमधील २.३९ कोटींचे रासायनिक खत दुय्यम दर्जाचे, माहुली जहागीरच्या अनधिकृत गोदामातून जप्त केला होता साठा - Marathi News | Amravati: Chemical fertilizer worth 2.39 crore was seized from an unauthorized godown of second grade, Mahuli Jagir. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जप्तीमधील २.३९ कोटींचे रासायनिक खत दुय्यम दर्जाचे, अनधिकृत गोदामातून जप्त केला होता साठा

Amravati News: माहुली जहागीर (ता. अमरावती) येथील अनधिकृत गोदामात कृषी व पोलिस विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आलेले २.३९ कोटींचे रासायनिक खत दुय्यम दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...