लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

कृषी पथकाची धाड, विनापरवाना साठवणूक केलेले तब्बल २.३९ कोटी किमतीचे खत जप्त - Marathi News | Raid by the agricultural team, seized 2.39 crore worth of fertilizer stored without license | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कृषी पथकाची धाड, विनापरवाना साठवणूक केलेले तब्बल २.३९ कोटी किमतीचे खत जप्त

११,५७९ बॅग ताब्यात : जहांगीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद ...

काम ना धंदा..चोरीतून जमवला पैसा; चैन करताना हेरला, जेलमध्येच धाडला - Marathi News | The thief along with his accomplice were arrested, 2.62 lakhs in cash and 2.62 lakhs were seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काम ना धंदा..चोरीतून जमवला पैसा; चैन करताना हेरला, जेलमध्येच धाडला

चोरट्यासह साथीदाराला अटक, रोख दीड लाखांसह २.६२ लाखांचा ऐवज जप्त ...

विदर्भात बनावट खताचा काळाबाजार उघड, ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Black market of fake fertilizer exposed in Vidarbha, goods worth 54 lakhs seized | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भात बनावट खताचा काळाबाजार उघड, ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

४३ बॅग बनावट खत : अमरावतीत धडक कारवाई ...

आंबियाच्या गळतीवर ‘कृषी’चा उतारा केव्हा? करोडोचा संत्रा मातीमोल, पश्चिम विदर्भात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान - Marathi News | When will 'Krishi' respond to Ambia's spillage? Orange soil worth crores, worst loss in Amravati district of West Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंबियाच्या गळतीवर ‘कृषी’चा उतारा केव्हा? करोडोचा संत्रा मातीमोल

Amravati: संत्र्याच्या आंबिया बहराची सध्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. करोडोचा संत्रा मातीमोल होत असल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर डाॅ. पं. दे. कृ. विद्यापीठामध्ये आढावाही घेण्यात आला. ...

Amravati: तूर पहिल्यांदा उच्चांकी @ ११, ४००; शेतकऱ्यांजवळची तूर संपताच बाजार समितीत विक्रमी भाव - Marathi News | Amravati: Tour debuts high @ 11,400; Record prices in the market committee as soon as the tour near the farmers ends | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तूर पहिल्यांदा उच्चांकी @ ११, ४००; शेतकऱ्यांजवळची तूर संपताच बाजार समितीत विक्रमी भाव

Amravati: तुरीला हंगामापासूनच उच्चांकी भाव मिळाला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांजवळील साठवणूक केलेली तूर संपल्यानंतर आवक कमी झाली व मागणी वाढली आहे. त्यामुळे तुरीला विक्रमी ११३८७ रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. ...

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिक, १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी - Marathi News | Attendance of Zilla Parishad employees now biometric, implementation from September 1 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिक, १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी

सीईओ अविश्यांत पंडा यांचे आदेश ...

शासकीय दूध योजना, शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत - Marathi News | Govt milk scheme, cooling center in moribund condition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय दूध योजना, शीतकरण केंद्र मरणासन्न अवस्थेत

शीतकरण केंद्रांची कालबाह्य झालेली यंत्रसामग्री भंगारात काढण्याचा निर्णय ...

घरफोड्या करणारा आंतरराज्यीय अट्टल आरोपी जेरबंद, एलसीबीची दमदार कारवाई - Marathi News | Inter-state burglary suspect jailed, action by LCB | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरफोड्या करणारा आंतरराज्यीय अट्टल आरोपी जेरबंद, एलसीबीची दमदार कारवाई

आरोपीकडून ९.११ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. ...