लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

“मी जर पंतप्रधान झालो, तर...”; उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | thackeray group chief uddhav thackeray reaction over future prime minister banner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी जर पंतप्रधान झालो, तर...”; उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितली ‘मन की बात’

Uddhav Thackeray News: भावी प्रधानमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकवण्यात आले, यावर उद्धव ठाकरेंनी थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

Uddhav Thackeray "पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही", उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं  - Marathi News | "The name of the party will remain with me, it is not the job of the Election Commission to change it", said Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

सौदी अरेबियात नोकरीचे आमिष, बेरोजगारांची लाखोंची फसवणूक - Marathi News | Lure of job in Saudi Arabia, snatched millions from unemployed youth | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सौदी अरेबियात नोकरीचे आमिष, बेरोजगारांची लाखोंची फसवणूक

बंगळुरूच्या जोडीकडून ४ लाख ३४ हजारांनी फसवणूक, गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं, आता खोक्यातून येतं; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका - Marathi News | Earlier, the government used to come from the ballot box, now it comes from the box; Uddhav Thackeray slams Shinde-Fadnavis-Pawar govt. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं, आता खोक्यातून येतं; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

हल्ली पक्ष चोरू लागले आहेत : सभांसाठी नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी दौरा करतोय ...

पोलिसांनी राणा समर्थकांना हनुमान चालिसा पठणाची परवानगी नाकारली; कार्यकर्त्यांना केलं स्थानबद्ध - Marathi News | Uddhav thackeray amravati visit : Ravi Rana's supporters denied permission to recite Hanuman Chalisa | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिसांनी राणा समर्थकांना हनुमान चालिसा पठणाची परवानगी नाकारली; कार्यकर्त्यांना केलं स्थानबद्ध

अमरावतीत पोस्टरबाजीवरून राजकारण तापलं ...

अमरावतीत खासदार-आमदार राणा दाम्पत्यांचे पोस्टर शिवसैनिकांनी फाडले - Marathi News | Shiv Sainiks tore down posters of MP-MLA Rana couple in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत खासदार-आमदार राणा दाम्पत्यांचे पोस्टर शिवसैनिकांनी फाडले

राणा दाम्पत्यांकडून श्रावणमासाच्या निमित्ताने येथील गर्ल्स हायस्कूल चौकात सोमवारी सकाळी ९ ते २ वाजता दरम्यान सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरू निवड प्रक्रियेला वेग, ११ जुलै रोजी बैठक - Marathi News | speed up the selection process of new vice chancellor in amravati university meeting on 11th July | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरू निवड प्रक्रियेला वेग, ११ जुलै रोजी बैठक

विद्वत, व्यवस्थापन परिषदेची होणार बैठक; कुलगुरू निवड समितीत प्रतिनिधी नेमणार ...

Amravati: पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस? संतप्त पतीने तरुणाचा केला खून - Marathi News | Amravati: Why do you look down on your wife? The angry husband killed the young man | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस? संतप्त पतीने तरुणाचा केला खून

Crime News: पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतोस, अशी विचारणा करून सावनेर येथील एका तरूणाला कोयत्याने संपविण्यात आले. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर ते मोखड मार्गावरील मालानी गिट्टी खदानच्या गेटसमोर मृतावस्थेत आढळलेल्या आकाश गजानन सहारे याचा खून करण्यात आल्याचे ...